21 January 2021

News Flash

प्रबोध देशपांडे

‘एक जन्म, एक वृक्ष’चे प्रारूप आता राज्यभरात

‘एक जन्म, एक वृक्ष’च्या मॉडेलची आरोग्य विभागामार्फत राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुदतठेवीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा संरक्षण

पंतप्रधान सुरक्षा अपघात विमा योजना देशातील प्रत्येक नागरिकांसाठी राबवण्यात येते.

राज्यात महावितरणच्या दीड लाख वीज जोडण्या प्रलंबित

वाढत्या थकबाकीसह वीज चोरी, विजेचा अनधिकृत वापर यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे.

प्रशासनाच्या भ्रष्ट साखळीमुळे शेतकरी चिंता‘तूर’

पारस येथील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनही अकोल्यात गोदामात साठा करण्यात आला

औषधांच्या निधीसाठी शासनाची ‘काटकसर’

षधपुरवठा करणाऱ्या अनेक पुरावठादारांचे देयक गेल्या दोन वर्षांपासून थकवले आहेत.

भारिप-बहुजन महासंघाच्या मतपेढीवर कॉँग्रेसचे लक्ष

कॉँग्रेसकडून भारिप-बमसंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सांगे वाटाडय़ा : नरनाळा वन्यजीव अभयारण्य

अकोट वन्यजीव विभाग ग्रामस्थांच्या मदतीने हे केंद्र यशस्वीपणे चालविण्यात येत आहे.

गंभीर जखमी झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी गृहराज्यमंत्र्यांची धाव

कार्यकर्त्यांप्रती असलेली तळमळ डॉ. रणजीत पाटील यांच्या मदतकार्याच्या माध्यमातून नेहमीच दिसून येते.

वलयांकित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश

जी.श्रीकांत व देवेंद्रसिंग यांच्यावर विभागीय चौकशीत ठपका

महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पग्रस्तांना अल्प मोबदला

९१ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छामरण मागितले

राज्यातील आयटीआयमधील ३२६ कंत्राटी निदेशकांची पदे अधांतरी

समायोजन उपसमिती स्थापनेतही दिरंगाई

गाळ काढण्याच्या मोहिमेला सामूहिक प्रयत्नांतून गती

बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळमुक्तीच्या कार्याला जैन संघटनेचे बळ 

भूसंपादनामुळे शेतकरी भूमिहीन

अमरावती ते गुजरातपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम होत आहे.

बुलढाण्यासह पाच मतदारसंघांवर ‘स्वाभिमानी’चे लक्ष

भाजपला रोखण्यासाठी आघाडीशी हातमिळवणीची तयारी?

मुक्त शिक्षण अभ्यासक्रम ‘नियमित’च्या तुल्यबळ

मुक्त शिक्षणाची संकल्पना साकारण्यासाठी राज्यात मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली.

अकोला भाजपमधील वादाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अकोला भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली.

लोकप्रतिनिधी- अधिकाऱ्यांत वर्चस्वासाठी लढाई

स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाला राजकीय मतभेदाची किनार?

युती दुभंगल्यामुळे पश्चिम वऱ्हाडात शिवसेनेची वाट बिकट

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे.

‘मोर्णा’च्या स्वच्छतेसाठी अकोल्यात एकतेचे दर्शन

भारतीय संस्कृती ही मुळातच जलसंस्कृती असल्याने बहुतांश शहरे नदीकाठावरच वसली आहेत.

महावितरणवर पथदिवे, पाणी योजनेच्याही थकबाकीचे ओझे

राज्यातील महावितरणच्या परिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कोटय़वधींची रक्कम थकली.

महावितरणच्या ‘कृषी संजीवनीत’च अंधार!

राज्यातील शेतकऱ्यांचा महावितरणला झटका

थकबाकीदार ३४ लाख ग्राहकांना ‘झटका’!

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात आली.

सोयीच्या राजकारणामुळे महावितरणपुढे पेच!

कृषीपंपाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचा महावितरणच्या कार्यात वारंवार हस्तक्षेप असतो.

Just Now!
X