03 April 2020

News Flash
प्रदीप नणंदकर

प्रदीप नणंदकर

अतिरिक्त उसावर कच्ची साखर, इथेनॉलचा उतारा!

अपेक्षित साखर उत्पादन ३५५ लाख टन गृहीत धरून एकूण साखरेचा साठा ४५५ लाख टन राहणार आहे.

तुरीचा हमीभाव हे मृगजळच, उत्पादक अडचणीत

२०१६ सालच्या खरीप हंगामासाठी तुरीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल होता.

बँक ऑफ महाराष्ट्राचे लातूर विभागीय कार्यालय बंद करण्याचा घाट

बँकेचा खर्च कमी करण्याचे कारण दाखवीत हे कार्यालय आता बंद करण्याचा घाट घातला जातो आहे.

लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी माजी संघ प्रचारकाची वेगळी भूमिका

जगात हिंदू हा एकमेव धर्म असून बाकी सारे पंथ आहेत, अशी भूमिका मांडणारा एक वर्ग आहे तर हिंदू ही जीवनपद्धती आहे.

‘नीट’ परीक्षार्थीना अर्धबाहय़ांच्या शर्टाची अट

सीबीएसई परीक्षेचे यावर्षीचे पेपर फुटल्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना माफी मागावी लागली होती.

केले अवैध बांधकाम.. काय फरक पडतो?

गेल्या काही वर्षांत लातूर शहरात अवैध बांधकामाचे पीक वाढले आहे.

दिलीप देशमुख यांची माघार

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नव्या उमेदवाराला संधी

लातुरात वाहतुकीचा खेळखंडोबा

शहरात चारचाकी, तीनचाकी, दुचाकी या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारची शिस्त नाही

मराठवाडय़ाच्या विकासाचा केंद्रिबदू लातूर!

केंद्र व राज्यात सत्ताबदल झाल्यावर लातूरकरांचे नशीब पालटले.

खरेदीअभावी तूर, हरभरा उत्पादक अडचणीत

गतवर्षी खरेदी केलेली तूर शासकीय गोदामात तशीच पडून आहे व पुन्हा नव्याने तूर खरेदी शासनाला करावी लागली

कचरा व्यवस्थापनात लातूरचा आदर्श!

जनआधार सेवाभावी संस्थेला शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम १२ ऑगस्ट २०१७ रोजी देण्यात आले.

लातूर जिल्हय़ातील शेतकरीही संकटात

कधी दुष्काळ तर कधी गारपीट हे दुष्टचक्र थांबत नसल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे.

भाजपची लातूरकरांना भेट

रेल्वे कारखान्याच्या माध्यमातून भाजपला राजकीय लाभही होणार आहे.

पालकमंत्री आणि खासदार यांच्यातील दरी रुंदावली!

लातूरमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधकाच्या कार्यक्रमाला खासदारांची उपस्थिती

ग्रामीण भागातील सुप्त गुणवत्तेचा शोध!

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सचिनने मेहनत घेऊन सीएच्या परीक्षेत पहिल्याच वेळेत यश मिळविले.

मिरचीचा ‘ठसका’!

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे लाल मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले होते.

दरामुळे मिरचीचा ‘ठसका’ वाढला

वस्तू व सेवाकरामुळे व्यापारी नाराज

चिखल तुडवत शिक्षणाचे धनुष्य पेलणाऱ्या तरुणाची ‘सीए’भरारी

अत्यंत प्रतीकूल आर्थिक परिस्थितीमध्ये मोसीनने चक्क सीए झाला आहे

‘जलयुक्त’ च्या कामात गैरव्यवहार

शासकीय चौकशी समितीचा निष्कर्ष

रेल्वे गाडीवरून खासदार आणि पालकमंत्र्यांमध्ये मानापमान नाटय़

स्वपक्षीय अध्यक्षाला भाजप खासदाराने फटकारले

साखर-गुळाची दरघसरण

साखरेचे दर प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी तर गुळाची किंमत आठशे ते हजार रुपयांनी घसरले आहेत.

‘जलयुक्त’च्या तक्रारी जलसंधारण आयुक्तालयाच्या खुंटीला!

आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद हे कार्यालय १५ जून पासून वाल्मी परिसर औरंगाबाद येथे सुरू झाले आहे.

सोयाबीननंतर तूर, हरभऱ्याची विक्रीही हमीभावापेक्षा कमी भावाने 

सोयाबीनचे भाव पडल्याने केंद्र सरकारने पहिल्यांदाच बारा वर्षांनंतर आयातीवर शुल्क आकारले.

महावितरणचा कारभार : ‘बुडत्याचा पाय खोलात’

महावितरणविरोधात गुन्हा नोंद करणार : शिंदे

Just Now!
X