10 August 2020

News Flash

प्राजक्ता कासले

राणीची बाग आणखी दोन वर्षे ‘बांधकामग्रस्त’

राणीच्या बागेच्या नूतनीकरणासाठी पाच वर्षांपूर्वी १५० कोटी रुपयांच्या आराखडय़ाला मान्यता मिळाली होती.

लोकसत्ता वेध विषयाचा : स्वप्नात राहिली राणीची बाग

तब्बल १५५ वर्षांपूर्वी म्हणजे १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डनची ५५ एकर जागेत स्थापना करण्यात आली.

सारासार : दिवाळीतील बहर

त्रिमितीय स्वरूपातील इलिप्स, पॅराबोला पाहिले आणि महाविद्यालयात शिकलेल्या या त्रिकुटाचे कोडे अचानक उलगडले.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या..

मोखाडा तालुक्यातील बालमृत्यूंची ओरड झाल्यावर शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. मंत्र्यांचे दौरे सुरू झाले

मंत्र्यांचे पाय लागूनही मदत शून्य !

वाडा तालुका आता पिकलेल्या भाताचा पिवळा रंग पांघरून उभा आहे.

सारासार : धुळीचे साम्राज्य

सर्वच दोष रस्त्यांवरील वाहतुकीला देता येणार नाही. उरलेल्या ६५ टक्क्यांमध्येही अनेक घटक येतात

पेंग्विनसाठी रेड अ‍ॅलर्ट

मृत्यू झालेल्या पेंग्विनच्या दीड वर्षांच्या पिलाला ‘ग्राम निगेटिव्ह’ या जिवाणूचा संसर्ग झाला होता.

नगरसेवकांची नव्या प्रभागांत ‘मशागत’

संभाव्य प्रभाग त्याच पक्षाच्या नगरसेवकाकडे असल्यास विशेष अडचणी येत नाहीत.

सारासार : दिवाळीतला उन्हाळा

गेल्या काही वर्षांत हे किमान तापमान २३ ते २४ अंश से. दरम्यान राहते आहे.

शहरबात : पालिकेने बेस्टचे पालकत्व घ्यावे

बेस्टचा पुढील वर्षांचा साडेपाचशे कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला.

नेत्यांमधील दुफळीच काँग्रेसच्या मुळावर

आजही ५० टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टय़ांमध्ये असल्याने काँग्रेसला साहजिकच फायदा होतो.

सारासार : घर का भेदी

भारताबाबत विचार होतो तेव्हा घरातल्या प्रदूषणाचा केवळ चुलींशी संबंध लावला जातो.

आधीच मतांचा दुष्काळ, त्यात फेररचनेचा फास!

नव्याने आखल्या गेलेल्या प्रभागांचा व आरक्षणाचा फटका या पक्षाला बसणार आहे.

सारासार : कासच्या पठारावर कार्वीचा सोहळा

साठच्या दशकातील एखाद्या कादंबरीत हमखास असलेले हे वाक्य कासच्या पठाराला अगदी लागू होते.

मोफत पार्किंग, तरीही पदपथांची अडवणूक

दररोज दक्षिण मुंबईत येत असलेल्या हजारो वाहनचालकांना या मोफत वाहनतळांचा फायदा मिळत आहे.

सारासार : खारफुटी संरक्षणाची व्यथा

आजमितीला मुंबईतील ५,४६९ हेक्टरवर खारफुटी आहे. त्यातील सुमारे ४००० हेक्टर जागा सरकारी आहे.

मुंबईभर रस्त्यांचे खोदकाम

दरवर्षी रस्त्यांच्या कामांसाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते.

बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना

स्थलदर्शनामध्ये हे ग्रंथालय पाहण्यासाठी दोन तास ठेवलेले पाहून आपली चरफड होऊ शकते

गांधी जयंतीदिनी गायींचे सरकारी गर्भदान रोखले

गर्भधारणा प्रक्रियेत गुंतागुंत होण्याच्या भीतीने अखेर केंद्राचे निर्देश

मोखाडय़ातील ‘जत्रे’चा त्यांना पत्ताच नाही!

लगतच्या गावांतील कुपोषित बालके सुविधांपासून वंचित

पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यासाठी कुपोषितांची बडदास्त!

मोखाडा, जव्हार, वाडा हे तालुके कुपोषणासाठी कायमच चर्चेत राहतात.

शहरबात : विकासाचे नव्हे फुकाचे वाद

याशिवाय अनेक किडुकमिडुक, फुटकळ विषयही पालिकेच्या दरबारी गेल्या महिन्याभरात गाजवले गेले.

सारासार : मातीचे आरोग्य बिघडते तेव्हा..

कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीमुळेही पाणी प्रदूषित झाले होते.

‘कोस्टल रोड’ बारगळणार?

ट्राम सेवा आणि सायकल ट्रॅकला मान्यता नाही

Just Now!
X