
भाजपचे ३६ अमराठी नगरसेवक; २३ गुजराती, १२ उत्तर भारतीय
भाजपचे ३६ अमराठी नगरसेवक; २३ गुजराती, १२ उत्तर भारतीय
काँग्रेस, सपा आणि नवख्या एमआयएमचे आव्हान मोडून काढत बेहरामपाडय़ात हिरव्या रंगाच्या जोडीला भगवा फडकला.
यापैकी ज्योती अळवणी विजयी झाल्या तर लीना शुक्ला व सविता पवार यांचा पराभव झाला.
मनसे व राष्ट्रवादीचा जोर यंदा दिसत नसला तरी या वेळी एमआयएमचे नवीन आव्हान या भागातही असेल.
महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार हा मुख्यत्वे दारोदार फिरून केला जातो.
उत्तर मुंबईत दहिसर ते अंधेरी पट्टय़ात हिंदूीभाषकांची संख्या वाढली आहे.
पुढील अडीच वर्षे निवडणुका नसल्याने वाहनतळ धोरणाचा औषधी कडू घोट देण्याची जोखीम उचलण्यात आली आहे.
या प्रभागात फेरी मारल्यावर काँग्रेस आणि एमआयएमसोबत शिवसेनेचेही नाव ऐकू येत आहे.
प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यावर रिद्धी खुरसुंगे रिंगणात उतरल्या.
आता याच सभागृहातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक महिला पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
शहराच्या विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढणाऱ्या राजकीय पक्षांनी मोकळ्या जागांवर भर दिलेला नाही.
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर २०१४ मध्ये टॅबबाबत निर्णय घेण्यात आला.