18 September 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

जकातीसह मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांची ‘परीक्षा’

पालिकेच्या उत्पन्नाच्या मोठय़ा स्रोतांपैकी एक म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो.

जकात विभाग वर्षभर सुरू

निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना अन्य विभागांमध्ये सामावून घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

१७०० कोटींची शेवटची जकातकमाई

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत म्हणून जकातीकडे पाहिले जाते.

मुंबईच्या सुरक्षेसाठी जकात नाक्यांच्या जागा द्या!

पोलीस आयुक्तालयाची मागणी; महापालिका मात्र वाहनतळे उभारण्याच्या विचारात

प्रातर्विधीसाठी पैसे देण्यास झोपडपट्टीवासीयांचा नकार

मुंबईमध्ये वस्त्यांजवळ तब्बल दोन हजार शौचकूप उपलब्ध करण्यात आले आहे

भाजप नगरसेवकांशी मैत्री कसली करता?

उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरसेवकांना तंबी; प्रस्तावावरून जेरीस आणल्याने नाराजी

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात निरुत्साह

सोसायटय़ा आणि मॉलनी १ जूनपर्यंत आपले खत निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करावे

सफाई कामगारांच्या चौक्यांचा प्रश्न ऐरणीवर

सफाई कामगारांच्या हजेरी चौक्यांच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिव्यांच्या आड डोळय़ांत धूळफेक

निविदा प्रक्रियेअंती पालिकेने एका कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले.

दक्षता विभागाचे ‘ते’ पथक अखेर बाद

दक्षता पथकातील या निरीक्षकांना आता नियमित कामामध्ये सामावून घेण्यात येणार आहे.

साहाय्यक आयुक्तांच्या नियुक्त्या वादात

बिंदुनामावलीबाबत महापालिका आणि नगरविकास खात्याचे परस्परांकडे बोट

‘बेस्ट’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल

बेस्ट प्रशासनाने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची खंत निवृत्त कर्मचारी व्यक्त करत आहेत.

राजकारण्यांचा फलकबंदीला खो

राजकीय फलकांवर बंदी असतानाही राजकीय मंडळी पालिकेच्या नाकावर टिच्चून शहरभर फलक लावत आहेत.

सौर ऊर्जानिर्मितीत पालिकेचा श्रीगणेशा

पालिकेच्या आपल्या विभाग कार्यालयाच्या इमारतीत प्रथमच सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग केला आहे.

घरगल्ल्यांमध्ये तुडुंब कचरा

कुलाबा ते परळ, दादपर्यंतच्या परिसरात अनेक चाळी दाटीवाटीने उभ्या राहिल्या आहेत.

संपामुळे गृहिणींची ‘पैठणी’ हुकली

चार आठवडय़ानंतर सोडत काढून विजेत्या महिलेला पैठणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रस्त्यांच्या कामाची लेखी हमी द्या!

रस्त्याची लेखी हमी न देणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालिकेचा दक्षता विभाग संशयाच्या भोवऱ्यात

भाजप नगरसेवकाकडून चौकशीची मागणी

नगरसेवकांची मतकुंडी

मुंबईकरांना घरटी दोन कचराकुंडय़ा वितरित करण्याचा पालिकेचा मानस आहे.

पेंग्विन कक्षाच्या विजेचा खर्च दरमहा १० लाख!

हा सर्व खर्च करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांमधूनच करण्यात आला.

प्रसूतिगृहाच्या जागी कौशल्य प्रशिक्षण केंद्र

प्रसूती विभाग सुरू करण्यासाठी एका नामांकित रुग्णालयाला हे प्रसूतिगृह हवे होते

दहिसर नदीकाठवासीयांची माहुलला रवानगी

दहिसर नदीच्या विकासाचे काम पालिकेने सध्या हाती घेतले आहे.

फॅशन स्ट्रीटवर उद्यापासून कारवाई

पालिकेने या परवानाधारक फेरीवाल्यांना फॅशन स्ट्रीटवर जागा आखून दिली होती.

Just Now!
X