28 September 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

जीवरक्षक नेमणूक निविदेला मुदतवाढ

चौपाटय़ांवर जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

‘म्हाडा’च्या शौचालयांमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

७८ टक्के शौचालयांत पाणी, तर ६२ टक्के शौचालयांमध्ये वीज नाही

जीवरक्षकांसाठी एका कंपनीवरच जीव

जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

हिंदमाताच्या पाणीभरतीवर उतारा

ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या वर्षी पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचले.

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद

आरोग्य खात्यातील शुक्राचार्याचा तुघलकी निर्णय

‘मॅनहोल’ची शोधमोहीम

मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात अनेक रस्ते जलमय झाले

सेनेतील धुसफूस चव्हाटय़ावर

पालिका सभागृह सुरू होण्यापूर्वी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली

धोकादायक शौचालये पाडण्यासाठी कंत्राट

२४१ शौचालयांची दुरुस्ती पालिकेने आपल्या विभाग कार्यालयांवर सोपविली.

मुंबई कचराकोंडीच्या दिशेने..

मोठय़ा चाळींतील रहिवाशांनाही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती

सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न अधांतरीच

सफाई कामगार भल्या पहाटे उठून पालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणाची साफसफाई करण्यासाठी निघून जातात.

‘मातोश्री’ला शाखेतील कार्यालय प्रमुखांचे स्मरण!

पक्षबांधणीत विभाग प्रमुख, शाखा प्रमुखाबरोबर आता कार्यालय प्रमुखही पुढे

पालिका कार्यालयाचा ‘पाणी बचती’चा मंत्र!

पालिकेकडून दर दिवशी मुंबईला ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

अखेर जीवरक्षकांना विमाकवच

जीवरक्षक दगावल्यास त्याच्या नातेवाईकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळू शकणार आहे.

..तर पाणी लवकर ओसरले असते

छोटय़ा उदंचन केंद्रांचा पालिकेला विसर

‘ब्रिमस्टोवॅड’ची आठवण!

ब्रिमस्टोवॅड म्हणजे नेमके काय?

ओंडक्यांमुळे रेल्वेमार्ग जलमय!

परळ, प्रभादेवी स्थानकाजवळ गटारातून ओंडके काढल्यानंतर पाण्याचा निचरा

महापौर बंगला उपनगरात?

महापौर बंगल्यामध्ये कायम वर्दळ असते. राणीच्या बागेत प्राणिसंग्रहालय आहे.

संकटमोचक जीवरक्षकच असुरक्षित

पालिकेकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा नाही आणि आपल्या तिजोरीत पैसा नाही,

कचऱ्यासाठी खतकंपन्या मुंबईकरांच्या दारात

आतापर्यंत ६० ते ७० कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याची तयारीही दर्शविली आहे.

कचऱ्यासाठी खतकंपन्या मुंबईकरांच्या दारात

सोसायटीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचा पुढाकार

शहर फेरीवाला समिती स्थापनेचे घोडे अडले!

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर

करमाफीचा कर्मचाऱ्यांना फटका

राज्य सरकारकडून जकाती पोटी पुढील पाच वर्षे नुकसानभरपाई मिळणार आहे

झाडे लावण्यासाठी समुद्रात ३०० एकर भराव!

समुद्रात भराव टाकण्यासाठी किनाऱ्यालगतच्या कफ परेड परिसराची निवड करण्यात आली आहे.

‘पहारेकऱ्यां’च्या भीतीने २५० प्रस्ताव रखडवले

टीका टाळण्यासाठी ‘मातोश्री’वरून सबुरीचे आदेश

Just Now!
X