
कोणे एकेकाळी मलबार हिल टेकडी वृक्षवल्लीने नटली होती.
पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधून दररोज मोठ्या संख्येने नागरिक नोकरीच्या निमित्ताने दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत असतात.
दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबई सेंट्रलमधील मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या आसपासचा परिसर जलमय होतो.
गेली ६० वर्षे अडगळीत पडलेला हा कारंजा आणि त्यावरील दिव्याची डागडुजी करण्यात आली आहे.
करोना संशयितांमधील अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटांतील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करून संसर्ग रोखण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले होते.
करोनाबाधितांना घराजवळच्या नर्सिग होममध्ये उपचार घेणे शक्य
टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली.
पालिका प्रशासनाकडून चाचपणी सुरू
करोना रुग्णांकडून अधिक पैसे घेतल्याने कारवाई