
गेल्या तीन वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीपासून वंचित राहावे लागले आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीपासून वंचित राहावे लागले आहे.
‘मातोश्री’वरून शिवसैनिकांना मैत्री जपण्याचे आदेश
मुंबईमध्ये उंच ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकविण्याची मुंबईमधील लोकप्रतिनिधींमध्ये अहमहमिका लागली आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनचा झेंडा हाती घेत शरद राव यांनी पालिकेतील कामगारांसाठी अनेक आंदोलने केली.
मालमत्ता कर थकवण्यापाठोपाठ नवा वाद उद्भवण्याची चिन्हे
अखेर सायकल मार्गिकेचे प्रायोजकत्व ‘रेडिओ मिर्ची’ला देण्यात आले.
पालिकेचे २८५ कोटी थकविणाऱ्या २२ जणांची दुसरी यादी जाहीर
रहिवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे कारण घरगल्ल्यांमधील कचऱ्यात दडले आहे.
ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल टाकले आणि देशावर राज्य गाजवायला सुरुवात केली.
कालिकत कोचीन स्ट्रीटवरील सेवा निवासस्थानांतील इमारतींच्या जागी दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत.
स्ट उपक्रमात वेतन करारावरून १९९७, २००७ आणि २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.