
देवनारची कचराभूमी १३२ हेक्टर जमिनीवर पसरली आहे.
पालिकेने मुंबईमध्ये खड्डेमुक्त चौकांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस सरकारने महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडून तो गुजरातला जोडण्याचा घाट घातला होता.
केंद्रात येणाऱ्या गरोदर, बाळंतीण आणि रक्तक्षयग्रस्त मुलींसाठी सुमारे चार ते १० हजार गोळ्या पुरेशा असतात.
बॅनरबाजीमुळे पालिकाही राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.
नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईची सर्व कंत्राटे रद्द केली
आगामी निवडणुकीत पालिकेमध्ये कमळ फुलविण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे.
हक्काचे पक्के घर देण्याचे स्वप्न राज्य सरकारने दाखविले त्याला पुढच्या महिन्यात १२ वर्षे पूर्ण होत आहेत.
अग्निशमन दलाने मदतकार्यासाठी नवी प्रमाणित कार्यप्रणाली तयार केली आहे.