
लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपालिकांत भाजपचा वारू चौखूर उधळला.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपालिकांत भाजपचा वारू चौखूर उधळला.
खरांगणा परिसरातील अवैध दारूविक्रीची बाब संघटनांनी वारंवार उचलली आहे.
आठ हजार लिटर दूध खरेदीचे बंधन घातल्याने नवनवे प्रश्न उभे ठाकले आहेत.
संत्री उत्पादकांना आर्थिक लाभ व्हावा म्हणून संत्र्यांना देशाबाहेरील बाजारपेठ लाभणे आवश्यक होते.
समीर मेटांगळे खून प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर
माणसापेक्षा वन्य प्राण्यांचा जीव जर शासनास मोलाचा वाटत असेल तर आमच्या गावाचे पुनर्वसन करावे.
केंद्राचे पुनरुज्जीवन खासगीकरणातून करण्याचे घाटत आहे.
शिक्षकांच्या मोबाईलच्या माध्यमातून वर्षभरात विविध अॅप शिक्षण खात्याने पुरस्कृत केले.
र्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्यासारखे अफलातून प्रकार घडले आहेत.