
त्या दिवशी लेक लिडोच्या काठाशी निवांतपणे बसले होते. पाण्याकडे पाहताना गेल्या दोन-तीन वर्षांतल्या घडामोडी आठवू लागल्या..
त्या दिवशी लेक लिडोच्या काठाशी निवांतपणे बसले होते. पाण्याकडे पाहताना गेल्या दोन-तीन वर्षांतल्या घडामोडी आठवू लागल्या..
मागच्या जानेवारीत मी या विद्यापीठात मास्टर्सच्या प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्याआधी वर्षभर परदेशी शिकायचा विचार मनात घोळत होता.
के. जे. सोमय्या कॉलेजमधून मी बीएमएस अर्थात ‘बॅचलर्स मॅनेजमेंट स्टडीज’ची पदवी घेतली होती
बर्मिगहॅमला माझी महाविद्यालयातली मैत्रीण राहत असल्याने तिला माझ्या विषयाच्या अभ्यासाबद्दलची माहिती होती.
कधी हवामानाचे लटकेझटके बसतात तर कधी कुणी तिथं पटकन सेट होऊन जातात.
वेस्ट आणि ईस्ट कोस्टच्या राज्यांच्या विचार करता ती डेमोक्रॅट पक्षाकडे कल असणारी आहेत.
इथली शिक्षणपद्धती फारच चांगली आहे. आपल्यापेक्षा प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांच्या नात्यात लक्षणीय फरक आहे
एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या पहिली गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे स्वच्छता आणि शिस्त.
माझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात.
प्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात.
दुबई हे संयुक्त अरब अमिराती या देशातील एक सुंदर आणि छोटं शहर आहे.
मी ‘शिकागो निओक्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक थॉट’ विषयी ऐकून होते.