
आशीषच्या आई ‘पार्ले टिळक शाळे’च्या मुख्याध्यापिका आहेत.
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कलात्मक गोष्टींचं मूल्य आणि महती लोकांना कळायला लागली आहे.’
गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू ग्रीष्मा लेले यांच्याकडे तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले.
दहावीपर्यंत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये १३ राष्ट्रीय स्पर्धामधून ती खेळली.
‘व्हॉटस्अॅप’, ‘फेसबुक मेसेंजर’ आदी समाज आणि संवादमाध्यमं सर्रासपणे वापरली जातात.
ब्रॉन्झचे शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आदींसारखे पुतळे साकारायचा त्याचा विचार आहे.
‘हेट स्टोरी २’मधलं तिने गायलेलं ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.
रुपालीनं नवी मुंबई आर्ट फेस्टिव्हल, नवी मुंबई फोटो फेस्टिव्हलसह विविध कार्यशाळांचं आयोजन केलं होतं.
‘ट्री गणेशा’ या संकल्पनेमध्ये लाल माती, खत आणि बियाणं वापरून गणेशमूर्ती साकारली जाते.
मुद्रणशैली अर्थात टायपोग्राफी आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफी या क्षेत्रांत प्रयोग करू पाहाणारा हा कल्लाकार आहे सिद्धेश शिर्सेकर.
‘डिस्कव्हरी’ आणि ‘टीएलसी’सारख्या वाहिन्यांच्या भाषांचा दर्जा खूपच उंचावलेला आहे.