
विशेषत: युवतींना त्रास देण्याचे प्रकार नेहमीच घडतात.
विशेषत: युवतींना त्रास देण्याचे प्रकार नेहमीच घडतात.
टेम्पल रोझ कंपनीची महाराष्ट्रासह चार राज्यांत सुमारे बाराशे पन्नास एकर जमीन आहे.
गजबजलेल्या आपटे रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे.
सत्तेचा, पदाचा आणि अधिकाराचा असा माज सध्या राज्यातील सगळय़ा शहरांमध्ये थेट रस्त्यावर दिसू लागला आहे.
उत्सवाच्या कालावधीत घातपाती कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे
पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या लोणी काळभोर भागात इराणी वस्ती आहे.
गेल्या काही वर्षांपासून चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे.
भ्रष्ट मार्गाने कमाविलेल्या पैशांतून मालमत्ता विकत घेतली जाते.
राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत.
आपण रस्त्याने काही खात निघालो तर राहिलेले पदार्थ वा वेष्टने रस्त्यावर टाकून पुढे निघून जातो.
मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवाराची वाहतूक पोलिसांकडून येत्या काही दिवसांत पाहणी करण्यात येणार आहे.