scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
ved movie
तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल

शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला होता. आता रविवारी त्यात मोठी भर पडली आहे.

ved movie
‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘वेड’ चित्रपटाला मोठं यश मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली.

shahrukh khan
‘पठाण’ चित्रपटातील ‘ही’ गोष्ट शाहरुख खानला सर्वात जास्त आवडली, खुलासा करत अभिनेता म्हणाला…

एकीकडे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी काहींकडून केली जात आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय.

karan riteish
“…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘वेड’ या चित्रपटाने बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घातली आहे. निर्माता करण जोहर याने आता एक पोस्ट लिहित रितेशचं कौतुक केलं आहे.

virushka
विराट कोहलीने शेअर केला पत्नी आणि लेकीसह काढलेला खास फोटो, म्हणाला…

विराटने न्यू इयर सेलिब्रेशनसाठी ते दुबईला गेले असताना काढलेला एक फॅमिली फोटो शेअर करत खास नोट लिहिली आहे.

namrata
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाठोपाठ नम्रता संभेराव आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, प्रोमो व्हायरल

आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत.

shiv
सोशल मीडियावरही शिव ठाकरेचीच हवा! ‘या’ मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनेत्याची टीम म्हणाली, “स्वप्न पूर्ण करणं…”

‘बिग बॉस १६’मुळे शिव ठाकरेचं फॅन फोलाईंग प्रचंड वाढलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या