scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
mhj
“महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला लागणार ब्रेक, कारण सांगत कलाकार म्हणाले…

या कार्यक्रमातील कलाकारांनी या कार्यक्रमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचे फोटो शेअर केले आहेत.

prajakata
Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, सत्यनारायणाची पूजा व गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

जरीचा घागरा परिधान करून तिने स्वतः त्या घरात वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा केली.

shilpaa
Video: शिल्पा शेट्टीला पडली ‘महाराष्ट्र शाहीर’ची भुरळ, व्हिडीओ पोस्ट करत लिहीलं…

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

amrutaa
ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पाहायला मिळाला ‘चंद्रमुखी’ चित्रपट, पोस्ट लिहीत अमृता खानविलकर म्हणाली…

गेल्या वर्षी तिची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

avadhoot gupte
“आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष…,” अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट चर्चेत, ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल प्रतिक्रिया देत म्हणाला…

गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

maharashtra shahir imdb
‘महाराष्ट्र शाहीर’ने IMDB साईटवर सलमान खानच्या चित्रपटाला टाकलं मागे, मिळवले ‘इतके’ रेटिंग्ज

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला ‘किसी का भाई किसी की जान’पेक्षा जास्त रेटिंग्ज मिळाले आहेत.

siddharth chaandekar
“मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि…,” महाराष्ट्र दिनानिमित्त सिद्धार्थ चांदेकरने केलेली पोस्ट चर्चेत

त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

ashwini kedar
“केदार सरांनी जे सांगितले त्यानुसार…,” अश्विनी महांगडेने पोस्ट केलेला ‘महाराष्ट्र शाहीर’च्या सेटवरील फोटो चर्चेत; म्हणाली…

या चित्रपटात अश्विनीने शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नी राधाबाई साबळे यांची भूमिका साकारली आहे.

aditi dravid
‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची नवी इनिंग! व्यवसाय क्षेत्रात केलं पदार्पण; म्हणाली, “गेली ३ वर्षं…”

या तिच्या पोस्टवर तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी कमेंट करत तिचं अभिनंदन करत आहेत.

Devdatta veena
“देवदत्त नागे वैयक्तिक आयुष्यात माझा भाचा आहे आणि मी त्याची मावशी…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा; पोस्ट चर्चेत

आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली असून नेटकरी त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या