
शहरातील बहुतांश खासगी शाळांमध्ये ३ ते १५ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन शिक्षकांना दिले जात नाही.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
शहरातील बहुतांश खासगी शाळांमध्ये ३ ते १५ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन शिक्षकांना दिले जात नाही.
नागपूर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून पक्षांतर्गत वाद
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगवरून भांडणे होत असल्याचे आपण बघितले आहे
एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागपूरकरांचे जीवनमान उंचावण्याची कल्पना मांडली जाते.
अपघातग्रस्त डायमंड डी ए४२ विमान हे अत्याधुनिक होते
परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी या नैसर्गिक हक्कासाठी देखील संघर्ष येथील करावा लागत आहे.
शहर विकास आराखडय़ात कंपोस्ट डेपो म्हणून भांडेवाडी येथे जागा आरक्षित होती.
कचराघर आणि नागरिक वस्त्या यांच्या ५०० मीटरचा आवश्यक बफर झोन नाही.
२५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या संपूर्ण नागपूर शहराचा कचरा भांडेवाडीत गोळा केला जातो.