
महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.
२०२२च्या सुरुवातीला हवामान बदलाच्या परिणामामुळे होणाऱ्या मृत्यूत महाराष्ट्र आघाडीवर; राज्यासमोर चिंता
हत्तीच्या स्थलांतरणाचा राज्य सरकारने घातलेला घाट आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत
महाराष्ट्राखेरीज पाच राज्यांमध्ये त्याचे सकारात्मक परिणामदेखील दिसून आले आहेत.
नियोजनाप्रमाणे सर्व काही पार पडल्यास हा पहिला आंतरखंडीय चित्ता स्थलांतरण प्रकल्प ठरेल
लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.
सर्वाधिक भारदस्त, पण उंच उडणाऱ्या माळढोकसारख्या पक्ष्याकडे दुर्लक्ष झाल्याने तो आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जन्मदराच्या तुलनेत वाघांच्या मृत्युदराचा आलेख झपाट्याने उंचावल्याने व्याघ्रसंवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
राष्ट्रीय व्याघ्रगणनेदरम्यान ट्रॅन्सेक्ट लाइनवर कर्तव्य बजावताना चंद्रपूर जिल्ह्य़ातील एक महिला वनरक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली.
‘आयसीएआर-सिरकोट’ यांनी हा पर्याय दाखवून दिला आहे. भारतात शेतातील पीक कापणीनंतर निघणारा कचरा शेतातच जाळून टाकला जातो.
बदल्यांचे अधिकार हाती घेण्यासंदर्भात त्यांनी काढलेले ३८ कलमांचे पत्रक प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भ्रमणमार्गावरील रस्ते बांधकाम धोकादायक