
अलीकडच्या दहा-बारा वर्षांत भारतात सरीसृपांवरील संशोधनाकडे तरुण संशोधक वळत आहेत. मात्र, ही संख्या अजूनही फार जास्त नाही.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
अलीकडच्या दहा-बारा वर्षांत भारतात सरीसृपांवरील संशोधनाकडे तरुण संशोधक वळत आहेत. मात्र, ही संख्या अजूनही फार जास्त नाही.
सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, वाहतूक, वाढलेला मानवी अधिक्षेप, घरगुती वापर आणि कृषी व औद्योगिक स्रोतांपासून होणारे प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे तसेच…
२०२३ हे वर्ष किमान १७३ वर्षांमधील सर्वाधिक उष्ण वर्ष होते. जागतिक सरासरी तापमानाने प्रथमच १.५ अंश सेल्सिअस तापमानवाढीचा उंबरठा ओलांडला.…
भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या ‘आयक्युएयर’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण…
दीपाली चव्हाण प्रकरणाला तीन वर्षे उलटूनही तिला न्याय मिळाला नाही. याउलट वनखात्यात एकापाठोपाठ एक अशी प्रकरणे घडतच आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने जिम कार्बेट व्याघ्रप्रकल्पाच्या परिघीय आणि बफर क्षेत्रात सफारीला परवानगी दिली, पण मुख्य भागात व्याघ्रसफारीवर बंदी घातली.
देशभरातील अनेक प्राणीसंग्रहालयातून प्राण्यांचे ‘वनतारा’त हस्तांतरण केले जात आहे. सरकारीच नाही तर खासगी बचाव व पुनर्वसन केंद्रातील प्राणी तेथे नेले…
बिबट्याने आता मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी स्वत:ला जुळवून घेतले आहे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रातील सीताराम पेठ या गावात आभासी भिंतीचा प्रयोग राबवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण पर्यावरणाशी संबंधित ऐतिहासिक गोदावर्मन प्रकरणाशी जोडले आहे.
वाघाने एका माणसावर हल्ला केला किंवा पाळीव प्राण्याची शिकार केली तरी त्याला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले जातात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वन्यजीवांना आकर्षित करणाऱ्या १३ प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीवर बंदी घातली आहे.