scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रमेश पाटील

आघाडीतील मित्रपक्षांमधील लढतीकडे सर्वाचे लक्ष

दीड वर्षांपूर्वी (जानेवारी २०२०) झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकून मोठे यश मिळविले होते

दुरुस्तीवर १५ कोटी खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था

तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा शिरीषपाडा-खानिवली हा अवघा सहा किलोमीटरचा रस्ता येथील ठेकेदारांसाठी उत्पन्नाचे साधन ठरला आहे.

बारदानाची टंचाई

वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील सुमारे १४,५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते.

सिंचन विहिरींचे प्रस्ताव कागदपत्रांच्या पूर्ततेच्या फेऱ्यात

शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरीची योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या