29 September 2020

News Flash

रमेश पाटील

करोनाचा वाडा एसटी आगाराला फटका

एकेकाळी सरासरी उत्पन्नामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या वाडा एसटी बस आगाराचे करोनाच्या संक्रमणात तब्बल पाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

टाळेबंदीत विवाह खर्चाला कात्री

लाखो रुपयांची बचत; दोन महिन्यांत दीडशेहून अधिक विवाह

विक्रमगडमधील मोगरा कोमेजला

फूल बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना फटका

गडचिंचले हत्या प्रकरणातील पोलिसांचे अलगीकरण

५९ जणांमध्ये २१ आरोपींचा समावेश

स्थलांतरित मजुरांच्या चुली पेटणार कशा ?

शेकडो मैल पायपीट करूनही गावी आलेल्यांना रोजगाराचा प्रश्न कायम

 ‘माहेर घर’मुळे माता-बालमृत्यूंत घट

शासनाकडून विविध शासकीय योजनांचा आधार घेऊन बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वाडय़ातील दास्तान डेपोवरील छापा बोगस

या अहवालामध्ये संतोष सस्ते हे दोषी असल्याचे आणि हा छापा पूर्णपणे बोगस असल्याचे सिद्घ झाले आहे.

काळ्या गुळाचा बेफाम वापर

बेकायदा दारूनिर्मितीसाठी वाडा तालुक्यात आवक वाढली

लांबलेल्या पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका

अवकाळी पावसामुळे हा व्यवसायच सुरू करता आला नसल्याने त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे

आम्ही चालवू हा पुढे वारसा..

वडिलांच्या मृत्यूनंतर गणेशमूर्तीच्या व्यवसायावर माय-लेकींचा संसाराचा गाडा

परळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

या परिसरात ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.

पूरग्रस्तांची ना विचारपूस, ना मदतीचा हात

अतिवृष्टीत पुराचे पाणी गावात शिरून घरांसह, जनावरांचीही वाताहात

नाही पुस्तक, नाही शाळा..

आश्रमशाळेत एकूण ६२१ विद्यार्थी असून यातील ४३० विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी आहेत.

वाडा, जव्हारमधील ‘आधार’ निराधार

वाडय़ात संगणक चालकांचा तुटवडा

शिक्षणासाठी नदीतून धोकादायक प्रवास

पूल नसल्याने विद्यार्थ्यांना तराफ्याचा आधार

अस्सल ‘वाडा कोलम’च्या मार्गात अडचणी

भौगोलिक मानांकन मिळवून देण्यात वाडय़ातील नेतृत्व उदासीन

दोन लाख लोकसंख्येसाठी अवघी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे

या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी दोन डॉक्टरांच्या जागा मंजूर आहेत.

वाडय़ात बेसुमार वृक्षतोड

वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. येथील टेकडय़ांचे सपाटीकरण करण्यात येत आहे.

रानमेवा नष्ट होण्याच्या मार्गावर

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम जंगलातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे.

रोजगार बुडवून पाण्यासाठी वणवण

विक्रमगड तालुक्यातील खांड आणि मोहो खुर्द येथील बंधाऱ्यातील पाणी झपाटय़ाने कमी होत चालले आहे

दोन खासदार असूनही वाडा सुविधांपासून वंचित

वाडा तालुक्यातील बऱ्याचशा गाव खेडय़ांत आजही वीज पोहोचलेली नाही. आजही अनेक पाडय़ांवर चारचाकी वाहने जात नाहीत.

भिवंडीत काँग्रेस, भाजपचा प्रचार थंडच

भिवंडी ग्रामीण पट्टय़ात येणाऱ्या वाडा, कुडुस, अंबाडी पडघा, गणेशपुरी या परिसरात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही.

पाणी आटलं.. पीक करपलं!

पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली असून शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोर जावे लागत आहे.

नेते प्रचारात दंग, नागरिकांवर जलसंकट

पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा इतकीच मागणी या नागरिकांची आहे.

Just Now!
X