
ओला कॅब सव्र्हिसचं भारतभरात विणलेलं जाळं याच यशस्वी स्टार्टअपची कहाणी आपल्याला सांगतं.
ओला कॅब सव्र्हिसचं भारतभरात विणलेलं जाळं याच यशस्वी स्टार्टअपची कहाणी आपल्याला सांगतं.
गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला
रस्त्यावरून ही भारदस्त बुलेट तिच्या टिपिकल आवाजासह आपल्या बाजूने जाते तेव्हा कौतुकाने मान वळल्याशिवाय राहात नाही.
आयुष्यभर उत्तम चहा ग्राहकांना देण्याचा बॉण्ड. नावातला बॉण्ड खरंच या नावाबद्दल एक आपुलकी निर्माण करतो.
आज कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडून मौखिक काळजीसाठी टुथपेस्ट, टूथब्रश, माऊथवॉश यांचे उत्पादन होते.
डालडा म्हटलं की काम व्हायचं! अशा या नॉस्टॅल्जिक ब्रॅण्डची कहाणी तितकीच रोचक आहे !
विल्यम आणि जेम्स या लिव्हर बंधूंनी १८८५ साली इंग्लंडमध्ये साबणाची एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली.
स्वित्र्झलडमध्ये राहणाऱ्या ज्युलियस मायकल मॅगी यांच्यापासून ही कहाणी सुरू होते.
जिलेट येण्यापूर्वी रेझर्स आणि ब्लेडच्या आकारावर, धारदारपणावर अनेकांनी अनेक प्रयोग केले होते.
टायरच्या विश्वाचा विचार करता अन्य कोणतंही नाव भारतीयांसमोर येतच नाही. टायर म्हणजे एमआरएफ.
मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींकरता केएफसी हा ब्रँड म्हणजे खाना खजाना.