
अगदी विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यावरही संशय यावा अशी परिस्थिती आहे.
अगदी विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यावरही संशय यावा अशी परिस्थिती आहे.
भटके बिबटे दिसणार का याचे उत्तर नसले तरी भटकी कुत्री असेपर्यंत बिबटे दिसू शकतात हे मात्र नक्की.
देशभरातील विद्यापीठाच्या परीक्षांसाठी अपवादवगळता सत्र किंवा वार्षिक परीक्षांवर आधारित मूल्यमापन पद्धत अवलंबण्यात येते.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा अखिल भारतीय प्रवेश कोटय़ातील असतात.
प्रत्यक्षात अनेक वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क ५० हजार ते दोन लाख रुपयांदरम्यान वाढले आहे.
इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनच्या फगवाडा येथील सायन्स कॉंग्रेसचा समारोप सोमवारी झाला.
जगभरात बुरशीमुळे होणाऱ्या विविध आजारांचे तीन कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
‘मायक्रोस्कोप’चा प्रश्न कोल्हापूरच्या सेंट झेविअर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोडवला आहे.
अकाली जन्माला आलेल्या बाळांना इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. बाळाला आवश्यक तेवढी ऊब देण्याचे काम इन्क्युबेटर करते.
ऑक्टोबर २०१७ मधील परीक्षेच्या निकालानंतर ६० हजार ७१२ अर्ज आले होते
पाठीवर दप्तराचे ओझे वागवत, धापा टाकत वर्ग गाठणारे विद्यार्थी. हे दृश्य बहुतेक शाळा, महाविद्यालयांमध्ये दिसू लागले आहे.