
मध्य रेल्वेवर रोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
मध्य रेल्वेवर रोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील सर्वांचे स्वागत करीत होते.
‘विकार, इजा आणि धोकादायक घटकांचे जागतिक ओझे’ या नावाने जागतिक बँकेने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत पवारांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता.
मुंबईचा २०१४ ते २०३४ या काळातील विकास आराखडय़ाचा मसुदा पालिकेने तयार केला होता.
नागपूरमध्ये काँग्रेसच्या माघारीमुळे भाजपचे गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते.
यात एका विशिष्ट सॉफ्टवेअपरच्या काळाबाजार करणाऱ्या दलालांवर रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी कारवाई केली.
मुंडे यांच्या २२ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांचे अर्ज होते.