24 January 2021

News Flash

रत्नाकर पवार

उन्हालाही भरली थंडी..

सकाळच्या गुलाबी थंडीसोबतच दुपारचे कडक ऊनही निवळू लागले आहे.

अंबरनाथ-बदलापूर, पनवेल महापालिकेसाठी हालचाली! कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन

अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचालींना सुरुवात झाली

ऐन परीक्षेच्या तोंडावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी

राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांची ही कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे.

पवारांनी मुंबई वाचवली : मोदी

एकेकाळी मुंबई गुन्हेगारांच्या ताब्यात होती मात्र शरद पवार यांनी प्रयत्नपूर्वक मुंबईला त्यापासून वाचवले

डबलडेकरची स्पर्धा जनशताब्दी एक्स्प्रेसशी!

डबलडेकर पहाटेऐवजी रात्री सोडण्याची मागणी

गुन्हेगारांपासून पवारांनी मुंबईला वाचावले!

पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही या वेळी उपस्थित होत्या

हिमालयातील पाहुण्या पक्ष्यांची ठाण्यात शिकार!

हिवाळा सुरू होताच समुद्र आणि खाडीकिनारी अनेक पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असते.

सलमान निर्दोष!

सलमानचे पारपत्र परत करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

हेडली माफीचा साक्षीदार

’हल्ल्याशी संबंधित सर्व घटनाक्रम आणि इत्यंभूत सत्य परिस्थिती न्यायालयाला सांगावी.

वैद्यनाथच्या परिसरात ‘गोपीनाथगड’ साकारला

भगवानगड हा धार्मिक, तर गोपीनाथगड राजकीय शक्तीचा गड मानला जाणार आहे.

धनगर आरक्षण लांबणीवर

गेल्या १३ महिन्यांत सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही.

नितीश कुमारांचा काँग्रेसला पाठिंबा

राजकारणात कुठल्याही प्रकारचा वैरभाव नको.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा गदारोळ

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी काँग्रेसने लावून धरली.

मुंबईत वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आवश्यक

अंधेरी, वडाळा, वरळी येथे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या मानकांपेक्षा अधिक धूलिकण आहेत.

शहरं, हरित आणि रहित

आजवर झालेल्या २० शिखर परिषदांना यंदा कमालीचे महत्त्व आले आहे.

हॅवेल्स इंडियाकडून सिल्व्हेनियाची विक्री

युरोपातील हॅवेल्स माल्टा बीव्ही आणि हॅवेल्स एक्झिममधील हिस्साही कंपनी विकत आहे.

सेबीच्या ‘दंडुक्या’नंतरही देशभरात ९९५ ‘पोन्झी’ योजनांचे फसवे जाळे कार्यरत

फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांविरोधातील सेबीने अलिकडे धडाक्यात कारवाई सुरू केली आहे.

वर्ध्यातील १८ अभियांत्रिकी संस्थांची मान्यता रद्द

मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य सरकारने वर्षांला दोन हजार कोटी खर्च करून ही योजना सुरू केली.

सहा दिवसांच्या पडझडीनंतर सेन्सेक्सची उसळी!

गेल्या सलग सहा व्यवहारांत घसरणाऱ्या मुंबई निर्देशांकांचे १,१३३.३६ हून अधिक नुकसान झाले आहे.

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयक मंजूर

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली.

शिका आणि उभे राहा!

तुमच्याकडील पदव्यांच्या भेंडोळ्या राज्याचा गाडा चालविताना उपयुक्त ठरतातच असा काही इतिहास नाही.

शहरांचे हित

गेल्या काही वर्षांत सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे भांडवली स्वरूपाच्या कामांसाठी पुरेसा निधी नसल्याची ओरड होत आहे.

डग्लस टॉमकिन्स

डग्लस टॉमकिन्स हे शिक्षण अध्र्यावर सोडून शाळा सोडलेल्या मुलांपकीच एक. ज्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही

सत्यवान सलमान

सत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे महत्त्वाचे तत्त्व

Just Now!
X