
एकूणच मराठी माणसाच्या मनात परभाषांबद्दल फारसे प्रेम असत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक राहिले
राज्यात अनेक महापालिका आहेत. तेथेही प्रशासन आहे.
युतीचे राजकारण असले तरी पाचही वर्षांत सभापती मात्र शिवसेनेचे झाले.
जगच ‘मुठ्ठीत’ घेण्याचे दिवास्वप्न दाखवून दूरसंचार कंपन्यांनी सामान्यांच्या हातात मोबाइल पोहोचवला
याशिवाय उपाहारगृहात किती गॅस सिलिंडर असावेत, ते कसे ठेवावेत याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला
काही महिन्यांपूर्वी भाजपविषयी जे वातावरण होते ते आता पालटले आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील पहिला वहिला अंबरनाथ चित्रपट महोत्सव गुरूवारपासून सुरू
या स्थानकाला गेल्या काही महिन्यांपासून अनेक समस्यांनी वेढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी आंदोलनाची अभिनव संकल्पना समोर ठेवली आहे.