08 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

पनवेलमधील मशिदींवर २२ भोंगे बेकायदा

यामधील २२ मशिदींवर लागलेले भोंगे आणि लाऊडस्पीकर विनापरवानगी अजानसाठी वापरले जात आहेत

व्यायामाचे फायदे ‘सी’ जीवनसत्त्वातूनही मिळतात

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

सायनाची विजयी सलामी

भारताची फुलराणी सायना नेहवालने जपान सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मेट्रोचा विकास करताना मैदानांची काळजी घ्या -वेंगसरकर

मेट्रो रेल्वेचा विकास करताना आझाद आणि ओव्हल मैदानांची काळजी घेणे आवश्यक आहे.

धवन आणि रैना भारतीय ‘अ’ संघातून खेळणार

श्रीलंकेच्या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये धवनच्या हाताला दुखापत झाली होती.

इशांतबाबत कोहली शांत

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीवर काही जणांकडून टीका होत आहे.

तेजीची दौड दुसऱ्या दिवशीही कायम

बाजाराने मंगळवारीही ४२४.०६ अंश वाढ नोंदविली होती.

अर्थ सुधारणा अखेर पुन्हा धावपट्टीवर!

आर्थिक सुधारणांना बसलेली खीळ काहीशी सैल करताना मोदी सरकारने बुधवारी निर्णयांचा धडाका दाखविला

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

केंद्र सरकारने बुधवारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्के वाढवला आहे.

तर सार्वजनिक क्षेत्रातील कमजोर बँकांचे सशक्त बँकांत विलीनीकरण : अरुण जेटली

यापैकी अनेक बँकांची बुडीत कर्जाची (एनपीए) स्थिती चिंताजनक असली तरी त्या संबंधाने भीती बाळगण्याचे कारण नाही

दहिहंडी आयोजकावर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवासाठी अनेक र्निबध लागू केले होते.

आधार हाऊसिंग फायनान्सचे महाराष्ट्रात ३०० कोटींच्या गृहकर्ज वितरणाचे लक्ष्य

पहिल्या दोन वर्षांतच म्हणजे मार्च २०१७ पर्यंत ३०० कोटी रुपयांचे गृहकर्ज वितरणाचे लक्ष्य तिने ठेवले आहे.

घरांच्या किमती कमी न होण्याला सरकारी ढिसाळ धोरणाचाच अडसर!

बांधकाम उद्योगातील वाढते साचलेपण, नवीन प्रकल्पांचा अभाव आणि घरांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली

आणीबाणीपेक्षाही जास्त तणाव! राहुल बजाज यांची केंद्र सरकारवर टीका

सध्याचे सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव हा आणीबाणीपेक्षाही जास्त आहे.

बिहारमध्ये ‘यादवी’ला आरंभ! निवडणूक वेळापत्रक जाहीर

या निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महागाई भत्त्यासाठी अधिकारी महासंघाची केंद्राकडे निधीची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारीपासून सहा टक्के महागाई भत्तावाढ लागू केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून फक्त २० हजार छोटय़ा वाहनांचीच ये-जा, ठेकेदाराचा दावा

द्रुतीगती महामार्गाच्या कंत्राटाबाबतचे सर्व दस्तावेज अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाने आपल्या संकेतस्थळावर खुले केले आहेत.

मुंबई पालिकेची ठेकेदारांना नोटीस

देवनार आणि मुलुंड कचराभूमी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर कंत्राटदारांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

अंबरनाथमध्ये रेल्वे पुलावरून पडून टीसीचा मृत्यू

राजेंद्र प्रसाद असे मृताचे नाव आहे. प्रसाद हे २० फूट खोल खाली रूळाशेजारी पडले.

पावसासाठी नगरसेवकांचे गणरायाला गाऱ्हाणे

रेन वॉटर हार्वेस्टिंग किती इमारती, शाळा, रुग्णालयांमध्ये केले; रेन वॉटर हार्वेस्टिग न केलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का देण्यात आले.

आता दुचाकी रुग्णवाहिका! अपघातानंतरच्या ‘पहिल्या दहा मिनिटांचे मोल’ जाणून उपक्रम

अपघातात पहिल्या दहा मिनिटांत रुग्णाला उपचार मिळाले तर रुग्णासाठी ते जीवनदायी ठरतात.

२७ गावे वगळण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने फेटाळला!

मुदत संपण्यास सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या हद्दीत बदल करू नये

मांसविक्री बंदीच्या वादाला मराठी विरुद्ध अमराठी रंग!

मांसविक्रीच्या मुद्दय़ावरून सर्व राजकीय पक्षांनी विरोधी भूमिका घेतल्याने भाजप एकाकी पडला आहे.

गुंतवणुकदारांची रक्कम परत करा :‘समृद्ध जीवन’ला आदेश

माध्यम क्षेत्रातील निगडीत महेश मोतेवार यांच्या ‘समृद्ध जीवन समूहा’वरील कारवाईचे पाश भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने आवळले आहेत.

Just Now!
X