
हा दबाव वाढत गेल्याने अखेर हा प्रश्न निकाली निघाला.
आयुष्यात अनेक अडचणींचे प्रसंग येतात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाहीच.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकदार कामगिरी असलेल्या काही मोजक्या देशांपकी एक आहे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात बेट भागात पूर्वी पुष्कर शाही स्नानाची परंपरा होती.
आत्मा मालिक ध्यानपीठाने शनिवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते.
सुजाता ही २ तारखेला सायंकाळी सात वाजता घरातून दूध आणायला जाते
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांचे काम ‘ऑनलाइन’ करण्यात आल्याने मोठाच गोंधळ उडाला आहे
राज्यातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांच्या वर्गखोल्या यांना संगणकाद्वारे जोडणे
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘व्हीसी-कनेक्ट’ या मदतवाहिनीची सुरुवात करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ सप्टेंबरपासून जपान दौऱ्यावर जाणार.
डोंबिवली-ठाणे या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर असलेला पारसिकचा बोगदा नवीन प्रवाशांच्या कुतुहलाचा विषय असतो