कॉल ड्रॉपचे पैसे आता कंपन्यांकडून वसूल केले जाणार आहेत
कॉल ड्रॉपचे पैसे आता कंपन्यांकडून वसूल केले जाणार आहेत
हिंदू-बौद्ध नागरी व सांस्कृतिक संस्थेने विषयसूची ठरवली होती.
आपल्याला उत्तम आरोग्य मिळावे, असे प्रत्येकालाच वाटत असते.
त्यामुळे नाराज झालेल्या तक्रारदारांनी एन. आर. आय. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अफझल गुरूला इतक्या गुप्तपणे आणि तडकाफडकी फाशी देणे हे आपल्या आकलनापलीकडचे आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल दीड हजार मेगावॉटने अधिक आहे.
नव्या रुपातील संकेतस्थळाची सुटसुटीत रचना आणि आकर्षक मांडणी वाचनाचा अनुभव अधिक समृद्ध करणारी आहे.
निमित्त आहे लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या २७ व्या पर्वाचे.
रविवारी अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
देशभरातील अनेक दुर्गम भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली.
त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद केंद्रापासून या स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होणार आहे.