रत्नाकर पवार

विज्ञानाची जत्रा
राजस्थानच्या शिवानी मुंद्रा या महाराणा मेवाड पब्लिक विद्यालयाच्या विद्यार्थीनीने केळीच्या खोडापासून उपयुक्त अशा कागदाची निर्मिती केली.
कारागृह कर्मचारी पदोन्नती परीक्षेला २३ वर्षांपासून मुहूर्त मिळाला नाही?
महाराष्ट्र कारागृह विभागांतर्गत विविध पदांवर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी विभागीय परीक्षा २३ वर्षांपासून रखडली आहे.
कल्याणची वैभवशाली परंपरा
गायन समाजाच्या दिनकर संगीत विद्यालयात महिन्यातून एका शनिवारी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांमध्ये जलसा साजरा केला जात असे
टीएमटीच्या सक्षमीकरणासाठी बैठक
ठाणे परिवहन सेवेत आजही मानवी पद्धतीने तिकीट सेवा सुरू आहे.
मारवाडी गुजराती समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन
अधिवेशनात राजकीय, नोकरी, व्यापार-उद्योग या विषयांवरही सांगोपांग चर्चा होणार आहे.
स्वच्छ नवी मुंबई अभियानांतर्गत शहर परिसरात जनजागृती रॅली
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली
२१ गावांत तीव्र संताप!
वसई-विरार शहर महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा प्रश्न उच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या नाशिकरोड संकुलाचे अध्यक्ष वसंतराव जोशी यांच्या उपस्थितीत झाले
गिटार जुगलबंदी आणि शास्त्रीय गायन मैफल लवकरच ‘संगीत भारती’ महोत्सवाचे आयोजन
या संगीत सभेत संजीव सिन्हा व नीता सिन्हा यांची गिटार जुगलबंदी व माधवी नानल यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
‘टीव्ही, मोबाइलमुळे मुलांवर दृश्य परिणाम’
पालकांनी शिक्षकांबरोबर अतिशय जागरूकपणे मुलांचे संगोपन करणे गरजेचे आहे.
भाविकांपुढे ताहाराबाद बस स्थानकाचा अडथळा
मांगीतुंगी येथे जाण्यासाठी ताहाराबाद बस स्थानकावरूनच जावे लागते.
फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून ग्राहकांना कोटय़वधींचा गंडा
नागपूरस्थित या कंपनीने राज्यातील इतर भागातही याच पद्धतीने शेकडो गुंतवणूकदारांना फसविले.
मंदिरांच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध होण्याची चिन्हे
पंतप्रधानांच्या खासदार पालकत्व योजनेंतर्गत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव विकासासाठी स्वीकारले आहे.
पटवर्धन मैदानावर डॉ. आंबेडकरांचे स्मारक व्हावे
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नाही.
निर्भया बलात्कार खटल्यावर ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’!
२७ डिसेंबर रोजी ‘व्हायकॉम १८’ नेटवर्कच्या वाहिन्यांवरून याचे प्रसारण करण्यात येणार आहे.
बदलापूरच्या तरुणाकडून स्वस्त इंधनाची निर्मिती
आतापर्यंत या इंधनाच्या निर्मितीवर सुमारे दीडशे डॉलर प्रतिबॅरल इतका खर्च होत होता.
अपंगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिल्ह्य़ाला चार सुवर्णपदके
अशा अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये नागपूर जिल्ह्य़ाला या दोन अपंग मुलांकडून बहुमान प्राप्त झालेला आहे
क्रांतिकारक भाई परमानंद यांना हिंदू महासभेतर्फे अभिवादन
तरुणांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
बंडखोराच्या बीमोडासाठी बुरुंडीच्या लष्कारांची कारवाई
बुरुंडीच्या लष्कराने ७९ शत्रूंचा खात्मा केल्याला दजोरा देताना या कारवाईत आठ लष्कराचे जवान मारले

उल्कावर्षांव पाहण्याचा आज योग!
अवकाशाबद्दलचे कुतूहल वाढवणाऱ्या अनेक घटनांपैकी एक म्हणजे उल्कावर्षांव.

महाराष्ट्रातील ७० टक्के केबल सेवा १ जानेवारीपासून डिजिटल!
हा टप्पा पूर्ण झाल्यावर देशातील ६० टक्के, तर राज्यातील ७० टक्के केबल सेवा डिजिटल होणार आहे.

चित्रकार हेमा उपाध्याय यांची हत्या
कांदिवली परिसरातील डहाणूकरवाडी स्मशानभूमीजवळ उपाध्याय आणि भांबानी यांचे मृतदेह आढळून आले.

श्रवणानंदाची परमोच्च अनुभूती देणाऱ्या मैफली
ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात रविवारी रंग भरला.
मालाड येथे पुलाचा काही भाग कोसळून तीन वाहनचालक जखमी
एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम) येथे हा पूल असून त्यावरून दुचाकी वाहनांची जा-ये सुरू असते.