27 January 2021

News Flash

रत्नाकर पवार

ताडोबात वाघाचा मृतदेह सापडला

ताडोबालगत लागोपाठ दोन दिवसात दोन वाघांचे मृतदेह सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.

‘बाल विज्ञान परिषदे’साठी मुंबईतील सहा विज्ञान प्रकल्पांची निवड

कुडाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत ३०० बाल वैज्ञानिक आणि त्यांचे विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते.

देवेंद्र गावंडे यांना मारपकवार पुरस्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

किडनी तस्करी प्रकरणी अनेक शहरांत तपास

अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाचा राज्यातील अनेक शहरांत तपास सुरू आहे

रोहित शर्मा रितिकाशी विवाहबद्ध

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला

रेल्वे वसाहतीतील रहिवाशांचा ‘रेल रोको’ अनियमितत, अशुद्ध पाणीपुरवठा

जुईनगर येथील रेल्वे वसाहतीत १५० ते २०० कुटुंबे राहतात.

मागासवर्गीयांची २९ हजार पदे रिक्त

त्यात सरळसेवेच्या २१ हजार ४८५ व पदोन्नतीने भरावयाच्या ८१२६ पदांचा समावेश आहे.

बीआयटी चाळ पुनर्विकासावरून दोन गट!

त्याअनुषंगाने १२ जून २०१५ रोजी पालिका आयुक्तांकडे बैठक झाली.

लाल सिग्नलची ‘लक्ष्मणरेषा’ नऊ महिन्यांत ९ वेळा ओलांडली

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा घटनांमध्ये घट झाल्याचेही दिसून येत आहे.

राज्यात २५ डिसेंबरला सुशासनदिन व मनुस्मृती दहनदिन

केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर, संघपरिवारातील किंवा भाजप नेत्यांच्या नावाने अनेक योजना सुरू करण्यात आल्या.

‘आरे’ वनक्षेत्र घोषित करण्यास विरोध

आरे वसाहतीला वनक्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी काही संघटनांकडून हरितलवादाकडे करण्यात येत आहे.

स्वच्छता मोहिमेत तीन लाख नागरिकांचा सहभाग

जमिनीवर, तळागाळात काम केले तर त्याचे सुंदर प्रतिबिंब समाजमनावर लगेचच उमटते.

भूखंड विक्रीत ३० कोटींचा फटका

आदेशाला अ‍ॅशफोर्ड कंपनीने विभागीय आयुक्त राधेशाम मोपलवार यांच्याकडे अपील केले.

थंडीचा कडाका वाढणार..!

सकाळच्या गुलाबी थंडीने आणि दुपारच्या अंगाला चटके न देणाऱ्या उन्हामुळे मुंबईकर सुखावले आहेत.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी भाजप-राष्ट्रवादी हातमिळवणी?

राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका आल्यानेच नगरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतलेली नाही

सामाजिक न्याय वर्षांत अन्याय पर्व?

मुले व मुलींसाठी स्वतंत्र असलेल्या या वसतिगृहांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे.

सौरपंप खरेदीत घोटाळा?

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौरपंप वाटपाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली

दिलीपकुमार हे चित्रपटसृष्टीचे दीपस्तंभ!

चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी दिलीपकुमार यांनी दिलेले योगदान दीपस्तंभासारखे व अविस्मरणीय आहे

मैफल स्वरांत रमली..

गानसरस्वतीच्या बहुप्रतीक्षित मफलीची सुरुवात अशा भावनात्मक समेवर सुरू झाली.

‘ऑनलाइन’ स्पर्धेत एकाग्रतेचीच कसोटी

सर्वसाधारण डावांपेक्षा ‘ऑनलाइन’ डावांच्या स्पर्धेत संगणकापासून दूर जाण्याची फारशी संधी नसते.

भारतातील ट्वेन्टी-२ ० विश्वचषकावर बहिष्कार घालू नका

पाकिस्तानविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही.

जमालुद्दीन म. साली

एकदा एक मुस्लीम महिला एका लेखकाकडे आली व त्यांना तिची व्यथा सांगितली.

एक ‘सुंदर’ विचार!

रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता.

देवेंद्रभाऊ, तुम्हीसुद्धा?

निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो

Just Now!
X