रत्नाकर पवार
बांबू धोरण ठरवण्यासाठी नागपुरात राज्यव्यापी परिषद
विशेष म्हणजे गुडगाव, दिल्ली येथून बांबू कार्यकर्ता रामकृष्णण खास या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले.

वसई, विरारमध्ये भररस्त्यात वाहनांचे ‘पार्किंग’
वसई विरार शहरात वाहन पार्किंगचीे मोठी समस्या निर्माण झालीे असून आता भर रस्त्यातच पार्किंग होऊ लागलीे आहे.

अनधिकृत रिक्षा थांब्यांचे ‘अधिकृत’ स्थलांतर
स्थानक परिसरात जागोजागी असलेले असे रिक्षा थांबे फेरीवाल्यांप्रमाणेच सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत.

७०च्या दशकाच्या स्मृतींना वेशभूषेतून उजाळा
विद्यार्थ्यांनी जुन्या चित्रपटातील सिनेकलाकारांसारख्या केशभूषा, वेशभूषा परिधान केल्या होत्या.

गायधनी, यंदे, देशपांडे, अफजलपूरकर विजेते
स्पर्धेत १२ वर्षांआतील गटात सलील गायधनी, प्राची यंदे विजेते ठरले.

‘थर्टी फर्स्ट’ पार्टीत पोलीस धडकणार!
यासाठी मोठय़ा पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती आयोजकांवर करण्यात येणार आहे.

बसगाडय़ा पालिकेच्या, फायदाही पालिकेचा
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला पहिल्याच महिन्यात ६६ हजार रुपयांचा नफा झाला.

निधीअभावी लोकशाहीर कर्डक अध्यासन डळमळीत
अध्यासनाने अलीकडेच दृष्टिबाधितांसाठी नॅब कार्यालयात अध्ययन केंद्र सुरू केले

आंतरराष्ट्रीय मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत नमिता कोहोक विजेत्या
हाँगकाँग येथे ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड’ स्पर्धा पार पडली.

रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या चौकडीला अटक
रायगड जिल्ह्य़ाच्या माणगाव तालुक्यातून सामान्यांच्या हक्काचे रॉकेल या चौघांनी विकण्याचा घाट घातला होता
चेन्नई पुरग्रस्तांसाठी निधी संकलन
मदत गोळा करण्यासाठी डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उरण शहरातून डबा घेऊन एक फेरी काढली होती.

सांताक्लॉजने बाजारपेठा फुलल्या
सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करीत आहे

आंबा.. एप्रिलपर्यंत थांबा!
फेब्रुवारी महिन्यात अपवाद म्हणून येणाऱ्या पेटय़ा २०० ते ३००पेक्षा अधिक नसतील.

दिघा येथील अरुंद रस्ता जीवघेणा
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे
‘आधी नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा..’
सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली अभ्यास समिती २४ डिसेंबपर्यंत सरकारला महानगरपालिकेचा अहवाल सुपूर्द करणार आहे

न्यू होरायझन शाळेतील बालिकेचा विनयभंग
ही घटना सोमवारी घडली. या घटनेत संशयीत आरोपी म्हणून अटक केलेल्या रझाक पठाण याला अटक करण्यात आली
त्यानेच तिच्या चितेला अग्नि दिला!
. ही परवानगी द्यावी का, यासाठी पोलिसांनी धृवकांतची पत्नी सुश्मिताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

‘दत्तक वस्ती योजना’ असतानाही गावदेवीत घाणीचे साम्राज्य
यात प्रत्येक १० हजार घरांमागे एका संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते.

‘हॉलीवूड.. छे बाई!’
गेले काही दिवस सातत्याने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच हॉलीवूडमध्ये दिसणार या चर्चेने जोर धरला होता.

पर्जन्यवृक्षांबाबत पालिका उदासीनच
पर्जन्यवृक्षांना लागलेली कीड आणि शहरातील डेरेदार वृक्षांचे मृत्यू यांचे सत्र गेली चार वर्षे सुरू आहे.

‘स्मार्ट सिटी’ ‘परळमधील उपलब्ध रोजगार आताच स्थानिकांना द्यावा’
आजघडीला लोअर परळमध्ये अनेक कंपन्यांनी कार्यालये थाटली आहेत.