16 July 2019

News Flash

रवि आमले

Subhas Chandra Bose Death Controversy

वादावर पडदा!

नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.

मोदी-मोहिनी

या काळातला मोदी-प्रचार दोन मुद्दय़ांवर केंद्रित होता.

Run for Unity, campaign

प्रशांती-प्रचाराची पहाट..  

मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून येथवर ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले होते.

Anna movement, Agitprop propaganda

अण्णा आंदोलनातील ‘अ‍ॅजिटप्रॉप’

वाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता.

धूसर काही ‘शायनिंग’ वगैरे.. 

१९८९. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेला तडे गेले होते.

वर्तन-वशीकरणाचे भारतीय प्रयोग

भारताला माहितीवरील नियंत्रण नवे नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता.

प्रोपगंडाचा पेटारा

ही वॉटरगेटच्या किती तरी आधीची, १९५२ मधील गोष्ट.

विदेशी बाटली, देशी ‘बायनरी’

ही ‘लंडन फिल्म्स’ कंपनीची निर्मिती.

नियंत्रित सत्याचे प्रयोग

युद्धांचा इतिहास वाचताना ही घटना नीट लक्षात ठेवायला हवी.

various forms of Nazi propaganda

नाझींचे इव्हेन्ट-प्रेम

‘गोबेल्स’ या आपल्या पुस्तकात पीटर लाँगेरिच यांनी त्यांचे वर्णन ‘भव्य इव्हेन्ट’ अशा शब्दांत केले आहे.

डोळ्यांवरचा पडदा

चित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे.

लाइट, कॅमेरा.. प्रोपगंडा!

‘‘जर्मनीतले अराजक मी संपवले. तेथे सुव्यवस्था प्रस्थापित केली.

नभोवाणीची बात

रेडिओ आणि श्रोते यांच्यातील मानवी दुवा..

नेणिवेशी खेळ

बहुतांश प्रचारी जाहिराती अशाच तर असतात.

गोबेल्सचे ‘आक्रमण’

हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे

heavy rain in mumbai

ती पोरे.. झोपडपट्टीतली..

एकदा व्हाट्सअ‍ॅप बंद केल्यानंतर मग बाहेर काय चाललेय हे कळायला मार्गच नाही.

‘महाअसत्य’मेव जयते..

‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र.

हिटलरचा प्रचार-विचार

हिटलरने जर्मनी हे राष्ट्र एक केले. बलिष्ठ केले.

‘प्रोपगंडा-पंडित’ हिटलर!

प्रोपगंडाचे हे एक तत्त्व आहे की, विरोधकांवर टीका करायची तर तुटूनच पडायचे त्यांच्यावर.

Calvin Coolidge

प्रतिमांचे भ्रमजाल!

१९२३ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वॉरेन हार्डिग वारले. कॅल्विन कूलेज हे तेव्हा उपाध्यक्ष होते.

फुकटची गाय आणि हजाराची कोंबी

आता कपाट आले म्हणजे पुस्तकांची खरेदी आलीच. हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते.

त्यांची मशाल, आपले स्वातंत्र्य..

जाहिरात मोहिमांचे हेतू कधी लोकहिताचे असतात, तर कधी उत्पादकहिताचे

cigarette smoking among women

धूर आणि धुके!

सिगारेटचा खप वाढवायचा तर समाजातील हा निम्मा वर्ग त्याबाहेर ठेवून चालणार नव्हते.

‘पीआर’चे पर्व..

महायुद्ध संपले तरी प्रोपगंडा सुरूच होता.