10 April 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

गडचिरोली, चंद्रपुरातील आश्रमशाळांची दैना

शाळा आहे, तर इमारत नाही. शौचालय आहे, तर पाणी नाही. वीज व रस्त्यांचा पत्ता नाही.

चंद्रपूरातील प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे !

चंद्रपुरात पिण्याच्या पाण्याची समस्या फार पूर्वीपासून आहे.

गोंडवाना विद्यापीठ, कुलगुरू पुन्हा वादात

निवडलेल्या सर्व सहायक प्राध्यापकांची वेतननिश्चिती उच्चशिक्षण सहसंचालकांनी प्रलंबित ठेवलेली आहे.

चंद्रपूर जिल्हा बँकेची २५ लाखांवर बोळवण!

चंद्रपूर जिल्हा बँकेत एकूण ७ लाख ३६ हजार ८४ खातेधारक आहेत

गडचिरोलीत उद्योगधंदे सुरू होणार तरी कधी?

रोजगारनिर्मिती व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने प्रयत्न सुरू केले

नोटाबंदीनंतरही ‘पेड न्यूज’ धडाक्यात

विशेष म्हणजे, एकाच उमेदवाराच्या बातम्या सातत्याने प्रसिध्दीला दिल्या जात आहेत.

चंद्रपूर व गडचिरोलीत रेती तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट

आंध्रप्रदेश, तेलंगणा व नागपूरच्या तस्करांचा डल्ला

नोटाबंदीमुळे दारूमुक्ती!

गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा दारूमुक्त झोन, अवैध धंदे रोडावले

नोटा बदलण्यासाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आदिवासींना २५ ते ५० कि.मी. पायपीट

विशेष म्हणजे, काही गावांमध्ये तर हा निर्णय पोहोचला की नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक घसरुनही चंद्रपूर प्रदूषितच!

७० सीपी इंडेक्सवरील प्रदूषण अतिशय धोकादायक ठरविले आहे.

ताडोबाबाहेरच्या जंगलातील २५ बछडय़ांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पावसाळ्यात तर जंगलात पायीच मॉनिटरिंग करणे अतिशय आवश्यक आहे

विधी महाविद्यालयांत आजपासून प्रवेश प्रक्रिया

आता राज्यातील सर्व १२७ विधी महाविद्यालयांचा समावेश पांढऱ्या यादीत करण्यात आला आहे.

राज्यातील ४० विधि महाविद्यालयांत प्रवेशाचा मार्ग खुला

‘बीसीआय’च्या बैठकीनंतर प्रवेशाची पहिली फेरी

मृतावस्थेत सापडलेल्या वाघिणीचे ३ बछडे दोन दिवसांपासून बेपत्ता

या दोन घटनांवरून वनखाते बछडे व वाघिणीचे ‘मॉनिटरिंग’ करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.

‘आदर्श शिक्षक’ निवडीचा सावळा गोंधळ

राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

चंद्रपूर वीज केंद्राची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे

औद्योगिक सुरक्षा दल येथे तैनात होण्यास सातत्याने विलंब होत गेला.

वाघांचे आपसातील संघर्ष विकोपाला

चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच असलेल्या ब्रह्मपुरी वन विभागात ५८ वाघ आहेत.

कोटींच्या खर्चामुळे दारू परवाना खरेदीसाठी ग्राहकच मिळेना

भ्रमणध्वनीवरून पाहिजे तेथे पाहिजे तो ब्रॅन्ड १५० ते २०० रुपये अधिक पैसे घेऊन मिळत आहे.

बिथरलेल्या ‘अजित’चे बेशुद्ध करून स्थलांतरण

कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये पूर्ववत दिनक्रम

जिवंत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनाच शासकीय योजनांचा लाभ

जे स्वातंत्र्य सैनिक, तसेच त्यांची वारस विधवा वा विधुर पती हयात नाहीत

‘खात्री केल्याशिवाय पोलिस खबऱ्यांना ठार करू नका’

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या नक्षलवादी साहित्यातून ही माहिती समोर आली आहे.

पाच हजारांवर मामा तलाव तुडूंब

पूर्व विदर्भातील सर्वात मोठय़ा गोसीखुर्द प्रकल्पाचा ओव्हरफ्लो झाला आहे.

‘गडचिरोलीत शेकडो आदिवासींना बेदम मारहाण’

गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०१६ ते जून २०१६ दरम्यान ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली.

नक्षली नेत्यांच्या कुटुंबीयांना चळवळीत आणण्याचे निर्देश

आता ग्रामीण व शहरात महिला संघटनांवर भर

Just Now!
X