08 April 2020

News Flash

रवींद्र जुनारकर

विदर्भात भाजपचा झंझावात कायम

बहुजन समाज पक्षाला आठ जागांवर यश

भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत

६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात

चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी विकोपाला!

१२ नगरसेवकांना उमेदवारी देणारच

अंबरीश यांच्या राजेशाहीचा भाजपलाच फटका!

जिल्हा परिषदेत भाजपला पूर्ण बहुमत मिळविण्यात अपयश आले आहे.

गडचिरोलीच्या निवडणुकीत दोन प्रकल्प केंद्रस्थानी

गडचिरोली व आरमोरी विधानसभा मतदारसंघात या पक्षाला चांगले यश मिळेल, असे चित्र आहे.

गोदावरीतून वाळू तस्करी करणारी वाहने जप्त करूनही अद्याप गुन्हेच दाखल नाही

विशेष म्हणजे, तेव्हा असरअल्लीचे एक पोलिस अधिकारी यात सक्रीय होते.

वाळू तस्करीचे ७८ ट्रक, ४ जेसीबी जप्त

जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून हा संपूर्ण प्रकार सुरू होता, असा आरोप या भागातील कॉंग्रेस नेते करत आहेत. द

भाजप आणि काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण

काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

सूरजागडावर पुन्हा लोह उत्खनन : जिल्हा परिषद निवडणुकीत नक्षलवाद्यांकडून हल्ल्यांची शक्यता

विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेस २४ तासांतच खो

सूरजागडमध्ये पुन्हा नक्षलवादी, आदिवासी, पोलिसांमध्ये संघर्ष

सूरजागड या एका लोह खाणीमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी-आदिवासी-पोलीस, असा त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.

शासकीय वाहनांच्या खरेदीसाठी अर्थखात्याचे किंमत मर्यादा धोरण

शासकीय वाहन खरेदीसाठी किंमत मर्यादा ठरवून दिली आहे.

गटबाजीने गडचिरोलीत दोन्ही काँग्रेसची कोंडी

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील निवडणूक ही कायम चर्चेचा विषय राहिली आहे.

एटापल्लीसह परिसरातील ७० गावांमध्ये खाणीविरोधात निषेधाचा नारा

गावातील एका दुकानात काही गावकऱ्यांची, खाणीचा आम्हाला काही एक फायदा नाही.

सुरजागडावरील लोह उत्खननाला विरोध करण्याच्या निर्धारासह यात्रेचा समारोप

स्थानिक गावकऱ्यांनी दुपारी १ वाजता पहाड चढायला सुरुवात केली.

सूरजागड पहाडावरील यात्रेत खाणीविरोधात विद्रोहाचा शंखनाद

जल, जंगल, जमीन आमचे आहेत.. मावा नाटे-नाटे सरकार..

आर्थिक गुन्हे शाखेसाठी बत्तीस जिल्ह्य़ांमध्ये पोलिस उपअधीक्षकाचे स्वतंत्र पद

पोलिस आयुक्तांची पदे स्थानांतरणाने उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

सूरजागड खाणीवरून संघर्ष चिघळणार

नक्षलवाद्यांपासून धोका असल्याने इरपा उसेंडी पोलिसांच्या नजरकैदेत

‘लॉयड’चा व्यवस्थापक व नक्षली कमांडरचा नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात, मध्यस्थ फरार

आज दहा दिवसानंतरही सूरजागड व एटापल्ली परिसरात कमालीची भीतीयुक्त शांतता आहे.

सूरजागड आंदोलन पुन्हा भडकणार?

सूरजागड आंदोलन पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे आहेत.

सूरजागड पहाडावर जाळपोळीच्या वेळी नक्षलवाद्यांची शेकडो मजुरांना बेदम मारहाण

गेल्या शुक्रवारी नक्षलवाद्यांनी सूरजागड पहाडावर लोहखनिजाची वाहतूक करणारे ७८ विविद वाहनांची जाळपोळ केली.

बदनामीमुळे नक्षलवाद्यांचे जाळपोळ सत्र

या कंपनीला कॉंग्रेस आघाडी सरकारने सूरजागड येथे लोहखनिजाचा ब्लॉक वितरित केला होता.

बोगस डॉक्टर ३९७, कारवाई १८ जणांवरच

औद्योगिक जिल्हा,तसेच कामगारांची संख्या अधिक असलेल्या या जिल्ह्य़ात अशा डॉक्टरांची संख्या अंदाजे ६०० आहे.

Just Now!
X