
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर व वरोरा या चार मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही असून येथील इच्छुक उमेदवारांसह नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला…
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर व वरोरा या चार मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही असून येथील इच्छुक उमेदवारांसह नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य भाजपसाठी अडचणीचा विषय ठरले आहे.
भाजपच्या पहिल्याच यादीत बल्लारपूर मतदारसंघातून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तर चिमूरमधून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना उमेदवारी जाहीर झाली…
शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप राजुरा विधानसभेतून आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व तीव्र नाराजी आहे. काँग्रेसमधील अनेक इच्छुकांचा स्वप्नभंग होण्याची चिन्हे आहे.
भाजपकडून माजी सभापती तथा मुनगंटीवार समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांचे नाव या जागेसाठी समोर केल्या जात आहे.
मुनगंटीवार यांनीही ॲड. घाेटेकर यांच्यासाठीच प्रयत्न करायचे ठरवले होते. मात्र, काँग्रेस नेत्यांशी जवळीक घोटेकर यांना भाजपपासून दूर घेऊन गेली.
शरद पवार गटाच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्ये येथील जिल्हाध्यक्षांनी या जागेसाठी आग्रह कायम ठेवला. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनीही हा मतदारसंघ…
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे. नेत्याच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार, माजी नगराध्यक्ष किंवा पक्षसंघटनेत पदाधिकारी आहेतच.
देशपातळीवर काँग्रेस पक्षात घराणेशाही असल्याचा आरोप भाजपाकडून नेहमीच होत आला आहे. आता जिल्हास्तरावरही तिच स्थिती दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आयारामांचा लोंढा वाढला असून निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थतता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या…
Ballarpur Assembly Constituency : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत…