29 October 2020

News Flash
रेणू गावस्कर

रेणू गावस्कर

प्रेरणा

मात्र ज्यांच्यावर लिहिलं त्यापेक्षा अधिकांवर लिहायचं राहिलं, याची खंत आहे.

दीपक

दीपक किती तरी वर्ष संस्थेत येत राहिला. कुठलीही अपेक्षा न करता मुलांना नृत्य शिकवत राहिला.

आकांक्षा

आकांक्षा सर्वसामान्य, तशी नापास व्हायची नाही ती कधी. पण जेमतेम पास.

मिसफिट

बाळूला घरी आणण्याचा निर्णय मी का घेतला, हे मला आता खरोखरच आठवत नाही

सहृदय म्होरके

शिबिराची कल्पना समजल्यावर रवी आणि प्रताप कमालीचे खूश झाले.

मुन्ना

वो फोटो लेके मै घर जाऊंगा।

अधुरं स्वप्न

चटका बसल्याप्रमाणे मी त्या निर्जीव यंत्राकडे बघत राहिले.

याला जीवन ऐसे नाव

अगं, इतक्या मुलांवर लिहिलंस. माझ्यावर नाही लिहावंसं वाटलं?’’

दंगल

देशभर मंदिर-मस्जीद वादावरून दंगली उसळल्या.

भंगलेलं स्वप्न..

घराबाहेर पडून काम शोधायचं, पैसे मिळवायचे, भावंडांना खाऊ घालायचं आणि आईचं दु:ख कमी करायचं, असं त्यानं ठरवलं. त्याचं ध्येय निश्चित होतं.

‘एकमेवाद्वितीय’ महत्त्वाकांक्षा

शाळेचं सगळं सांभाळून ही मुलगी अहर्निश खेळाची आराधना करायची.

नायक

गडहिंग्लजच्या मुक्कामात विकास मला आठवत राहिला.

सीता आणि गीता

सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही.

अनिकेत नकुल

भावपूर्ण चेहऱ्याचा हा मुलगा त्या हसण्यानं एकदम देखणा दिसायचा.

अधुरी एक कहाणी

मात्र पुढारी म्हटल्यावर मनात उमटणारी आक्रमकता तिच्यात नावालाही नव्हती.

कथालेखक तपन

रस्किन बॉण्ड यांनीही वयाच्या दहाव्या वर्षी आपले वडील गमावले

प्रकाशाची तिरीप

लहानपणी मी आजीबरोबर घराजवळच्या ज्ञानेश्वर मंदिरात जात असे.

क्रेडिट कार्डाची किमया

पाकिटातून क्रेडिट, डेबिट कार्डाची चळत काढून राजेशनं माझ्यासमोर पसरवली.

उत्तर नसलेले प्रश्न

उमा डॉक्टर झाली. त्या वस्तीत राहून डॉक्टर झाली.

न्याय-अन्याय

‘श्रीमंत सुनील’ आठवणीतून शब्दांत उतरल्याबरोबर ‘न्याय सुनील’ची आठवण न येणं कसं शक्य होतं?

छायाची गोष्ट

मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊ बघणारे मुलगे

श्रीमंत

भविष्याचं एकुलतं एक श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असताना त्याला कर्करोगानं गाठलं

आज मैं उपर.. आसमाँ नीचे..

सुनीता शालान्त परीक्षा पास झाली, तो दिवस मला कधीच विसरता येणार नाही.

दरोगा

आमची ओळख झाली आणि माझ्या लक्षात आलं की काकासमोर मोहनच्या ओठांची घडी उकलत नाही

Just Now!
X