
सरळसेवा भरतीच्या उमेदवारांना आठ महिन्यांत नियुक्तीच नाही
सरळसेवा भरतीच्या उमेदवारांना आठ महिन्यांत नियुक्तीच नाही
गेल्या सहा वर्षांत या शाळेतल्या मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यापर्यंत मजल मारली आहे.
लोकसत्ताकडे २०१२-१३ ते २०१५-१६ या चार शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या १९ विद्यार्थ्यांची बोगस जात व वैधता प्रमाणपत्रेही आहेत.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
गांधी, पारेख, श्रीवास्तव बनले तडवी, धोडिया, टाकनकार
सरकारच्या विविध योजनांकरिताही केवळ ऑनलाइनच्याच विद्यार्थ्यांची माहिती गृहीत धरली जाणार आहे.
एका पाहणीनुसार महाविद्यालयीन पातळीवरील रॅिगगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
सरकारी शाळांकडे पाठ फिरवून खासगी शाळांकडे आपला मोर्चा वळविण्याकडे जास्तीत जास्त पालकांचा ओढा आहे.
बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे जाण्यात असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.
सर्वच शाखांच्या शासकीय व खासगी महाविद्यालयांमुळे कराड व उपनगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखावर आहे.
आपण केवळ सुट्टीमध्ये छंदवर्ग घेऊन मोकळे होत नाही, तर वर्षभर आपल्याकडे कार्यक्रम सुरू असतात.