News Flash

रोहन टिल्लू

आझाद मैदानातून : शिक्षकांचा आक्रोश

मंगळवारी आणखी एका शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती.

दळण आणि ‘वळण’ : रुळांवरील माणसं..

साधारणपणे सामान्य प्रवाशांना रुळांवर काम करणारी ही माणसे गँगमन या नावाने माहीत असतात.

५०० रुपयांत लोकलने महिनाभर कुठेही फिरा!

प्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व मार्गावर कितीही वेळा फिरता येणार आहे.

उपनगरीय रेल्वेच्या तोटय़ात हजार कोटींची वाढ

उत्पन्नात फक्त ४०० कोटींची वाढ

वातानुकूलित लोकलमध्ये मालडबाच नाही

मुंबईच्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलमध्येही मालवाहतुकीसाठी विशेष डबा नाही.

भारतीय रेल्वेची मालवाहतूक तोटय़ातच!

४८१२ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले

दळण आणि ‘वळण’ : आव्हानांचा ट्रान्स हार्बर..

ट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली.

मद्यपी वाहन चालकांच्या संख्येत दुपटीने वाढ

चालकांना वाहतुकीचे नियमच अमान्य

‘हे श्यामसुंदर, राजसा..’

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्त थांबलेले असतात.

डोंबिवली सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक गर्दीचे स्थानक

विक्रोळी, बदलापूर या स्थानकांना मागे टाकले

टेस्ट ड्राइव्ह : देखणी !

गाडीचे मागील आसन काहीसे खोलगट असल्याने मागे बसलेल्यांना काहीसे कोंदट वाटू शकते.

दळण आणि ‘वळण’ : नवा प्रकल्प.. नवीन रखडपट्टी

ठाणे-दिवा यांदरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे.

रेल्वेमार्गावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट

पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.

टेस्ट ड्राइव्ह : मध्यमवर्गीयांची नवीन गाडी

भारतीयांची पहिली सवारी, अशा आशयाची जाहिरात सध्या एक कंपनी करीत आहे.

आझाद मैदानातून : खेळ मांडियेला..

आंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे.

दळण आणि ‘वळण’ : मुंबईकरांचा ‘कार’नामा

मुंबई शहर आणि उपनगरे यांमधील वाहनांची संख्या ३० लाखांच्या पार पोहोचली आहे.

टेस्ट ड्राइव्ह : मारुततुल्य वेगम्

ऑडी आरएस-६ अव्हान्त ही गाडी हाताळल्यावर हा फरक खूपच चांगल्या प्रकारे लक्षात येतो.

आझाद मैदानातून : ज्याचे त्याचे दुखणे!

होळीच्या दिवसांमध्ये किंबहुना होळी पेटली की त्यानंतर कोकणात एकच उत्साहाचे वातावरण असते.

रेल्वेचा बोगदा अजूनही पारसिक!

पारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने वारंवार लावून धरला होता.

दळण आणि ‘वळण’ : दिल पुकारे, ‘आरे, आरे’

सध्या मुंबईत एकामागोमाग एक अशा असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.

 रेल्वेहद्दीतील अतिक्रमणांचे चित्रीकरण

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर ठिकठिकाणी रुळांना खेटूनच अनधिकृत वस्त्या उभ्या राहिल्या आहेत.

टेस्ट ड्राइव्ह : हॅचबॅक श्रेणीत सेडानचा अनुभव

हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत निसान मायक्रा किंवा डॅटसन गो यांच्या जवळ जाणारी आहे.

‘हॅलो, मी कंडक्टर बोलतोय..’

एसटीचे वाहक प्रवाशांच्या मोबाइलवर संपर्क साधणार

आझाद मैदानातून : इतिहासाच्या पाऊलखुणा

आझाद मदानाच्या बाहेरून चक्कर मारताना ही ओळख पावलोपावली दिसते.

Just Now!
X