
बहुतांश उमेदवारांचा संभ्रम पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळी बद्दल आहे.
बहुतांश उमेदवारांचा संभ्रम पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळी बद्दल आहे.
इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्ये/फॅक्ट्स व घटना मालिका पाठ करून पूर्ण होत नाही.
सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी पेपर १ संयुक्त आहे.
केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असणार आहे.
अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
सीसॅटमधील शेवटचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक.
ढोबळ मानाने हा विभाग अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विभागांत विभागता येईल.
कोणत्याही लेखनाचे आकलन होण्यासाठी तो एकदा वाचून संपूर्ण कळला असे प्रत्येक वेळी होईलच असे नसते.
सी सॅट हा विषय कोणतेही दडपण न घेता अभ्यासायचा आणि सोडवायचा विषय आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.
इतिहास विषयाबाबत चालू घडामोडी हा मुद्दा असंबद्ध वाटू शकतो, पण तो तसा नाही.
आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर या संबंधांतील ठळक घडामोडींचा आढावा घ्यावा.
महिला शक्ती केंद्रे ही तालुका पातळीवर कार्य करतील व गाव पातळीवर सेवा उपलब्ध करून देतील.