
राज्यातील एकूण भूभागाच्या ३३ टक्के वृक्षाच्छादन करणे हे एक फार मोठे आव्हान आहे.
राज्यातील एकूण भूभागाच्या ३३ टक्के वृक्षाच्छादन करणे हे एक फार मोठे आव्हान आहे.
मागील लेखात आपण महाराष्ट्र राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण २०१७ हे नेमके काय आहे, हे पाहिले.
सन २०१२-१३च्या किमतीनुसार राज्याचे एकूण उत्पन्न देशाच्या जीडीपीच्या तुलनेत १४.८ टक्के इतके आहे.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत.
विद्यार्थी पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न रु.६ लाखपर्यंत असावे.
उत्पन्न व गुणांची अट नाही. अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
कृषी घटकाची तथ्यात्मक बाजू हा अर्थव्यवस्था क्षेत्राच्या विश्लेषणाचा महत्त्वाचा भाग आहे
पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.
अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने
कायद्यांमधील महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.
समस्यांची कारणे व परिणामांबाबत आवश्यक अभ्यासाबाहेरचे वाचन स्वतचे विश्लेषण, चिंतन असा अभ्यास आवश्यक आहे