
विद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जदार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिकांपैकी सुरुवातीला सर्वोत्तम ५० प्रवेशिकांची निवड करण्यात येईल.
अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांचे वय २१ फेब्रुवारी २०१८ रोजी २२ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय पद्धतीवर संगणकीय पद्धतीने निवड चाचणी घेण्यात येईल.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी शिपायांच्या २६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत.
जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर बायोलॉजी अॅण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१७.
पुणे येथील रियल इस्टेट अॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१७.