18 October 2019

News Flash

द. वा. आंबुलकर

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी संशोधन पुरस्कार

अर्जदार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिकांपैकी सुरुवातीला सर्वोत्तम ५० प्रवेशिकांची निवड करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाची अधिपरिचारिका पदासाठी स्पर्धा परीक्षा- २०१८

अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांचे वय २१ फेब्रुवारी २०१८ रोजी २२ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे.

female researchers

महिला संशोधकांसाठी विशेष संधी

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय पद्धतीवर संगणकीय पद्धतीने निवड चाचणी घेण्यात येईल.

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.

Job fair in nashik

नोकरीची संधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी शिपायांच्या २६ जागा

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत.

नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरचे एमएस्सी- पीएचडी अभ्यासक्रम

जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१७.

construction

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील संधी

पुणे येथील रियल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१७.

job

नोकरीची संधी

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरच्या ७ जागा

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची मॅट : डिसेंबर २०१७

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१७.

job

नोकरीची संधी

इंडियन ऑइलच्या रिफायनरी डिव्हिजनमध्ये ह्य़ुमन रिसोर्स ऑफिसरच्या ५० जागा-

Gujarat Forensic Sciences University

गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीचे विशेष अभ्यासक्रम

गांधीनगर येथे फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

नोकरीची संधी

इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ४ जागांसाठी थेट मुलाखत

Job opportunity in india

नोकरीची संधी

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया- मुंबई अंतर्गत साहाय्यकांच्या ६२३ जागा-

नोकरीची संधी

अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी

आयआयटीचे डिआयआयटीचे डिझाइन विषयक अभ्यासक्रमझाइन विषयक अभ्यासक्रम

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७ आहे.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१७ आहे.

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.

Scholarships for the handicapped

केंद्र सरकारतर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

योजनेंतर्गत इयत्ता ११ वी ते पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

job opportunity in india

नोकरीची संधी

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात दिव्यांग उमेदवारांसाठी फिल्डवर्करच्या ५ जागा