
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरच्या ७ जागा
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१७.
इंडियन ऑइलच्या रिफायनरी डिव्हिजनमध्ये ह्य़ुमन रिसोर्स ऑफिसरच्या ५० जागा-
गांधीनगर येथे फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ४ जागांसाठी थेट मुलाखत
अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७ आहे.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१७ आहे.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक प्रशिक्षित असायला हवेत.
योजनेंतर्गत इयत्ता ११ वी ते पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात दिव्यांग उमेदवारांसाठी फिल्डवर्करच्या ५ जागा