
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व टंकलेखन व संगणकाचे पात्रताधारक असावेत.
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व टंकलेखन व संगणकाचे पात्रताधारक असावेत.
उमेदवारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक असावेत.
परीक्षेचा कालावधी निर्धारित तारखेला सकाळी १० ते १ अशा तीन तासांचा असेल.
शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७.
अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिटय़ूटच्या http://www.igidr.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
र्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आर्मी बेस वर्कशॉपची जाहिरात पहावी.
अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी