
ऑफिसर ग्रेड-२ (५ पदे). पात्रता – पदव्युत्तर पदवी/एमबीए (फिनान्स/मार्केटिंग) ३ वर्षांचा अनुभव.
ऑफिसर ग्रेड-२ (५ पदे). पात्रता – पदव्युत्तर पदवी/एमबीए (फिनान्स/मार्केटिंग) ३ वर्षांचा अनुभव.
उमेदवार बारावी उत्तीर्ण व संगीत-कला विषयक पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २९ वर्षे.
अर्जदार कायदा विषयातील पदवीधर असावेत व त्यांना न्यायदान क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असायला हवा.
उमदेवारांनी बीई सिव्हिल पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१६.
संरक्षण मंत्रालयांतर्गत एआयपीटी व एपीटीसी डेपो, पुणे येथे आर्टिस्ट म्हणून संधी
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१६.
उमेदवारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिीकल इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली मागणी असावी.
सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लेबॉरेटरी, पुणे येथे हिंदी भाषांतरकार म्हणून संधी
दीव-दमण प्रशासनांतर्गत प्राणीशास्त्र विषयातील प्राध्यापक म्हणून संधी उपलब्ध जागा
www.isro.gov.in हे संकेतस्थळ. संपर्क- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर.
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे फिटर पात्रताधारक असावेत.