• सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियामध्ये सहायकांच्या जागावयोमर्यादा ३६ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी सॉफ्टवेअर पार्कस ऑफ इंडियाच्या दूरध्वनी क्र. ०४०- ६६४१५६०० वर संपर्क साधावा अथवा सॉफ्टवेअर पार्कस्च्या www.hyd.stpi.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१६.

  • बँक ऑफ बरोडामध्ये फायनान्स/ क्रेडिट अधिकाऱ्यांच्या ४४० जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी बँक ऑफ बरोडाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. (www.bankofbaroda.co.in  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१६.

  • सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागातील संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१६.

  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग नीटी’, मुंबई येथे कनिष्ठ हिंदी भाषांतरकार म्हणून संधी.

उमेदवारांनी पदवी परीक्षा हिंदीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व व हिंदी भाषांतरामध्ये प्रावीण्य असायला हवे. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१६च्या अंकातील ‘नीटी’ मुंबईची जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, नीटी, विहार लेक पोस्ट ऑफिस, नीटी, मुंबई- ४०००८७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६.

  • आर्टिफिशियल लिब्ज मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मुंबईसह विभिन्न ठिकाणी कुशल कामगारांच्या २० जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.alimco.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (पर्सोनेल अ‍ॅण्ड अ‍ॅडमिन), आर्टिफिशियल लिंब्ज मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी. टी. रोड, कानपूर २०९२१७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६.