
लोकसत्ता’ला त्यांनी दिलेल्या या मुलाखतीत कंपनीच्या व्यवसायवाढीबाबतचे त्यांचे आडाखे व योजनांबद्दल सांगतानाच, त्यांनी एकंदर विमा उद्योगातील बदलत्या प्रवाहांवर प्रकाशझोत टाकला.
लोकसत्ता’ला त्यांनी दिलेल्या या मुलाखतीत कंपनीच्या व्यवसायवाढीबाबतचे त्यांचे आडाखे व योजनांबद्दल सांगतानाच, त्यांनी एकंदर विमा उद्योगातील बदलत्या प्रवाहांवर प्रकाशझोत टाकला.
संशोधन आणि अभ्यासपूर्वक निवडीतून दीर्घोद्देशी गुंतवणुकीचे तत्त्व नेटाने पाळणाऱ्या झुनझुनवाला यांचा भारतीय भांडवली बाजाराबद्दल आशावादही मोठा दुर्दम्य आणि दूरगामी स्वरूपाचा…
मराठी माणसांनी सुरू केलेली आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे अडचणीत येऊन लयाला जाणारी रुपी सहकारी बँक ही दुसरी बँक ठरली आहे.
मराठी माणसांनी सुरू केलेली आणि रिझव्र्ह बँकेच्या धोरणांमुळे अडचणीत येऊन लयाला जाणारी रुपी सहकारी बँक ही दुसरी बँक ठरली आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसऱ्यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थनही केले.
अमेरिकेत व्याजाचे दर बुधवारी अपेक्षेप्रमाणे आणखी पाऊण टक्क्यांनी वाढले. तरी वॉलस्ट्रीटवर दिसलेल्या तेजीचे अनुकरण करीत आपल्याकडील दलाल स्ट्रीटवरही आनंद पसरला…
मासिक सरासरी सव्वा लाख कोटींचे करसंकलन आताशीच गाठले गेले, तरी एकूण उपलब्धींपेक्षा विरोधाभासाचे पारडेच जड.
या पदावर मुदतवाढ अथवा फेरनियुक्तीसाठी ते स्वत:च उत्सुक नसल्याचे त्यांनी चार महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते.
सुमारे दोन दशकांनंतर युरोपीय संघाचे चलन असलेले युरो आणि अमेरिकी डॉलर यांनी बुधवारी मूल्य-बरोबरी साधली.
तीन महिन्यांच्या अवधीत मस्क-ट्विटर नाते घट्ट होण्याऐवजी फिस्कटतच गेले…
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी केली गेलेली ही करवाढ खरेच प्रभावी ठरेल?
वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीला येत्या ३० जूनला पाच वर्षे पूर्ण होतील.