मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे म्हणून ओळखले जाते.
मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे म्हणून ओळखले जाते.
अगदी ४५ रुपयांपासून ते १६० रुपयांपर्यंतचे डोसे इथे मिळतात.
यंदा पावसाचा मुक्काम थेट दिवाळीपर्यंत लांबल्याने कोकणातील भातशेती संकटात सापडली होती.
घरांचे क्षेत्रफळ कमी होऊन नुकसान होणार आहे.
वर्षांतून दोनदा सोसायटीचे सर्व सदस्य विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करतात.
आदिवासींनी आंदोलन केल्यानंतर त्यांना मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे.
धडावेगळे शिर सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्येचे कारण उघड करत आरोपीला अटक केली.
गेल्या काही वर्षांत बदलापूर आणि अंबरनाथ या दोन शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
बारवी धरणग्रस्तांचे प्रश्न गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.
वांगणी नगर पंचायतीची स्थापना लांबणीवर पडल्याचे कळते आहे.
उल्हासनगरात फटाक्यांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची अनेक दुकाने आहेत.
मध्य रेल्वेच्या नियोजनात चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित नसल्याचे समोर आले आहे.