scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
What Bhagat Sing Koshyari Said?
“माझ्याकडे अजित पवार स्वतःहून आले, त्यानंतर…” पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंह कोश्यारींचा गौप्यस्फोट

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी

anil parab and kirit somaiya-compressed (2)
“माफियागिरी पकडल्यावर तो मी नव्हेच म्हटलं….” अनिल परब यांना किरीट सोमय्यांचा टोला

किरीट सोमय्या यांनी वांद्रे या ठिकाणी जाणं टाळलं आहे. मात्र त्यांनी अनिल परब यांच्यावर कडाडून टीका केली आहे

Mahatma Gandhi and Nathuram Godse
विश्लेषण : नथुराम गोडसेचा खटला काय होता? महात्मा गांधींच्या हत्येनंतर नेमकं काय झालं?

नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली, त्यानंतर १९४९ पर्यंत त्याच्या विरोधात खटला सुरु होता. काय काय घडलं? वाचा सविस्तर…

Rehmat Ali
विश्लेषण : ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द कुणी उच्चारला होता ठाऊक आहे?

२८ जानेवारी १९३३ ला पाकिस्तान हे नाव सर्वात पहिल्यांदा एका कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने उच्चारलं होतं

What Jayant patil Said?
विश्लेषण: जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी का चर्चेत आला आहे? काय घडलं होतं तेव्हा?

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर घडलेला हा पहाटेचा शपथविधी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेली एक वादळी घटना होती

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या