
राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासने दिली आहेत.
राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासने दिली आहेत.
नवी मुंबईत लवकरच कार्यान्वित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरामात पोहचण्याकरिता ठाणेकरांसाठी सुमारे ६ हजार ३६३ कोटी खर्चून थेट सहापदरी उन्नत मार्ग…
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली.
राज्यात गेली दोन वर्षे एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठ्याप्रमाणात बोगस शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर…
पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
रेड्डी यांच्या जबाबातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारेच अंमलबजाणी संचालनालयाने पालिका आयुक्त पवार यांच्यावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या(म्हाडा) वसाहतींमधील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात विकासक ठरविण्याच्या रहिवाशांच्या अधिकारावर आता म्हाडानेच अतिक्रमण केले आहे.
येत्या दहा वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढविणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे जाहीर…
राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मधुजाल (हनीट्रॅप) मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी गुरुवारी विधानसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.
प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळावे, यासाठी येत्या पाच वर्षांत तब्बल ३५ लाख घरे बांधण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.
कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर सराईतांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर माहिती आयोगाने पुण्यातील पाच हजार अपिलेही फेटाळली.